Sambhajinagar Boy News 
महाराष्ट्र

Sambhajinagar News: ट्रॅक्टरच्या धडकेत शाळकरी मुलाचा मृत्यू; शाळेतून घरी जाताना अपघात

ट्रॅक्टरच्या धडकेत शाळकरी मुलाचा मृत्यू; शाळेतून घरी जाताना अपघात

Rajesh Sonwane

नवनीत तापडिया 

छत्रपती संभाजीनगर :

ट्रॅक्टरच्या धडकेत एक‌ १२ वर्षीय शाळकरी मुलगा ठार झाल्याची दुर्दैवी घटना (Sambhajinagar) छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोड तालुक्यातील म्हसला फाटा ते सोन्नापावाडी रस्त्यावर घडली. मयुर गणेश राजपुत असे मयत (Accident) झालेल्या शाळकरी मुलाचे नांव आहे. (Tajya Batmya)

संभाजीनगरच्या सिल्लोड तालुक्यातील सोन्नापावाडी येथील मयुर राजपूत हा भराडी येथील श्री. सरस्वती भुवन प्रशालेत इयत्ता सहावीत शिकत होता. शाळा सुटल्यानंतर तो म्हसला फाटा येथुन सोन्नापावाडी येथे घरी जात होता. या दरम्यान ट्रॅक्टरने त्यास जोरदार धडक दिली. यात तो गंभीर जखमी होऊन त्याचा मृत्यू झाला.

ट्रॅक्टर चालक पसार 

सदर अपघात झाल्यानंतर ट्रॅक्टरसह चालक घटनास्थळावरून पसार झाला आहे. यानंतर पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. सिल्लोड पोलीस अधिक तपास करत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

17 कोटींची चांदी घेऊन जाणारी व्हॅन पलटी; मुंबई-अहमदाबाद महामार्गावर खळबळ|VIDEO

पुण्यातील रूग्णालयात टायमर बॉम्ब का ठेवला? आरोपीनं ATS ला शब्द ना शब्द सांगितलं, कारण ऐकूण पोलीस हादरले

Monsoon 2026: गुड न्यूज! २४ तासांत मान्सून धडकणार, पुढील ४ दिवस महाराष्ट्रात तुफान पाऊस

आदेश बांदेकरांच्या सुनेला पाहिलात का? दिसतेय जणू इंद्राची अप्सरा

Maharashtra News Live Update: बोरिवलीच्या अॅनेक्स मॉलमध्ये लागली आग

SCROLL FOR NEXT