Sambhaji Brigade News , Sambhaji Bhide News, Pandharpur saam tv
महाराष्ट्र

Sambhaji Brigade News : संभाजी भिडेंच्या आजच्या व्याख्यानास विराेध, संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते पाेलिसांच्या ताब्यात

Sambhaji Bhide : कायदा व सुवव्यस्था अबाधित राहावी यासाठी नागरिकांनी देखील सहकार्य करावे असे आवाहन पाेलिसांनी केले आहे.

भारत नागणे

Pandharpur News : शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे प्रमुख संभाजी भिडे (shivpratishthan hindustan sambhaji bhide) यांच्या आज (मंगळवार) हाेणा-या व्याख्यानास पंढरपुरातील संभाजी ब्रिगेडने तीव्र विरोध दर्शविला आहे. यामुळे आजचे भिडेंचे व्याख्यान हाेणार का याकडे नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे. (Maharashtra News)

पंढरपूर जवळ असणा-या करकंब येथे आखाडा प्रतिष्ठानच्या वतीने आज (मंगळवार) संभाजी भिडे यांच्या व्याख्यानाचे संध्याकाळी आयोजन करण्यात आले आहे. या व्याख्यानास संभाजी ब्रिगेडचा विराेध आहे. त्यासाठी आज ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी भिडे (sambhaji bhide) यांच्या विरोधात निदर्शने केली.

पाेलिसांनी विरोध करणाऱ्या संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. दरम्यान करकंब पोलिस ठाण्यात संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांची गर्दी वाढली. पाेलिस आणि संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते एकमेकांना त्यांची भूमिका सांगताना दिसले.

कायदा व सुवव्यस्था अबाधित राहावी यासाठी नागरिकांनी देखील सहकार्य करावे असे आवाहन पाेलिसांनी केले आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: मोठी बातमी! संजय राऊत राज ठाकरेंच्या भेटीला, 'शिवतीर्थ'वर महत्वाची बैठक सुरू

Maharashtra News Live Update: उजनी धरणातील पाण्याचे ऑगस्टपर्यंत नियोजन

Gold Rate Today: अक्षय्य तृतीयेच्या दुसऱ्या दिवशी सोनं झालं स्वस्त; सुवर्णनगरीतील २२ अन् २४ कॅरेटचे दर किती?

CBSE Class 12 Result 2026: बारावीचा निकाल कधी लागणार? मोठी अपडेट समोर; मोबाइलवर रिझल्ट कसा पाहाल?

Bigg Boss Marathi 6: 'मला राकेश बापटच्या मुलांची आई व्हायचंय...'; राखी सावंतचं व्यक्त केली धक्कादायक इच्छा

SCROLL FOR NEXT