sakal  saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Exit Poll: चाळीसगावचे संभाव्य आमदार कोण? पाहा Exit Poll

Chalisgaon Vidhansabha Exit Poll Result: चाळीसगावमध्ये कोणता आमदार निवडून येणार? पाहा exit Poll काय सांगतो.

Ankush Dhavre

चाळीसगाव मतदारसंघात भाचपचे मंगेश चव्हाण आणि शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार उन्मेष पाटील यांच्यात टफ फाईट पाहायला मिळाली. या मतदारसंघात भाजपचे मंगेश चव्हाण यांचं पारडं जड दिसतंय. या मतदारसंघात मंगेश चव्हाण विजयासाठी प्रबळ दावेदार मानले जात आहेत.

भाजपचे मंगेश चव्हाण या मतदारसंघात बाजी मारु शकतात, असा अंदाज सकाळच्या एक्झिट पोलमधून वर्तविण्यात आला आहे. शिवसेना ठाकरे गटाकडून उन्मेष पाटील यांनी देखील टफ फाईट दिली. मात्र जनतेचा कल भाजप आमदारांच्या दिशेने असल्याचं चित्र आहे.

चाळीसगाव मतदार संघातील मतदारांनी मंगेश चव्हाण यांना पसंती दिल्याचं दिसून येत आहे. तर ठाकरे गटाचे उमेदवार उन्मेष पाटील यांना पराभवाला सामोरं जावं लागू शकतं. मंगेश चव्हाण हे भाजपचे विद्यमान आमदार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

HBD Ranveer Singh : बॉलिवूडचा बाजीराव किती कोटींचा मालक?

Ashadhi Ekadashi Marathi Wishes: पाऊले चालती पंढरीची वाट...आषाढी एकादशी निमित्ताने प्रियजनांना पाठवा 'हे' खास शुभेच्छा

Maharashtra Live News Update: सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी आज येलो अलर्ट जारी

Prataprao Jadhav : मुंबई गुजरातची राजधानी होती, शिंदे सेनेच्या प्रतापराव जाधवांचे वक्तव्य

Politics: 'छत्रपती संभाजी राजेंनी १६ भाषा शिकल्या, ते काय मु**'; शिंदे गटातील आमदाराची जीभ घसरली

SCROLL FOR NEXT