Shreya Maskar
आज (6 जुलै) बॉलिवूडचा 'हँडसम हंक'अभिनेता रणवीर सिंहचा वाढदिवस आहे.
रणवीर सिंह आज 40 वर्षांचा झाला आहे.
रणवीर सिंह एका चित्रपटासाठी जवळपास 30-50 कोटी रुपये घेतो.
तसेच रणवीर एका जाहिरातीसाठी 3-5 कोटी रुपये मानधन घेतो.
लॅम्बोर्गिनी, रेंज रोव्हर आणि मर्सिडीज अशा आलिशान कार आहेत.
रणवीर सिंहचे मुंबईत वांद्रे येथे आलिशान घर असून त्याचा अलिबागमध्ये एक बंगला देखील आहे.
रणवीर सिंहने नोव्हेंबर 2018मध्ये दीपिका पादुकोणसोबत लग्नगाठ बांधली.
मीडिया रिपोर्टनुसार, रणवीर सिंहची संपत्ती 245 कोटींच्यावर आहे.