SAKAL SAKAL
महाराष्ट्र

E-Sakal: ये हुई ना बात! सकाळची ई-क्षेत्रातही घौडदौड, एक नंबर पटकावत आघाडीवर नाव; वाचकांची 'सकाळ'ला पसंती

E-Sakal No.1 News Portal in Maharashtra: सकाळ माध्यम समूहाला डिजिटल पत्रकारितेत येऊन २५ वर्ष पूर्ण झालेली आहेत. या रौप्य महोत्सवी सकाळनं आपल्या नावे आणखी एक झेंडा रोवला आहे.

Bhagyashree Kamble

सकाळ. महाराष्ट्रतलं लाडकं दैनिक. सकाळ समूह डिजिटल क्षेत्रातूनही वाचकांना जगभरातल्या घडामोड पोहचवत असतो. सकाळ माध्यम समूहाला डिजिटल पत्रकारितेत येऊन २५ वर्ष पूर्ण झालेली आहेत. या रौप्य महोत्सवी सकाळनं आपल्या नावे आणखी एक झेंडा रोवला आहे. महाराष्ट्रानं ई-क्षेत्रातही घौडदौड करत नंबर वन म्हणजेच आघाडीवर नाव कमावलं आहे.

कॉमस्कोअरच्या आकडेवारीनुसार, जानेवारी महिन्यात सर्वाधिक वाचकांनी ई-सकाळ वेबसाइटवर जाऊन भेट दिली आहे. सर्वाधिक टॉपवर आज ई- सकाळ आहे. कॉमस्कोअरच्या अहवालानुसार, ई-सकाळला १३.५ मिलियन युजर्स मिळाले आहेत. यामुळे सकाळ नंबर वन ठरला आहे.

कॉमस्कोअर म्हणजे काय?

COMSCORE हा डिजिटल क्षेत्रातील मान्यताप्राप्त प्लॅटफॉर्म आहे. यात विविध न्यूज पोर्टल्सचे युजर्स आणि पेजव्ह्यूज मोजले जातात. जानेवारी या महिन्यात सकाळनं मराठीतील इतर ई-प्लॅफॉर्मला पिछाडी टाकत घौजदौड कायम ठेवली आहे. तसेच पहिल्या स्थानी आपला विजयाचा झेंडा रोवला आहे.

ई-सकाळ वेब पोर्टल २६ जानेवारी २००० रोजी सुरू झालं होतं. तेव्हापासून ते आजतागायत जनसामान्यांची पसंती सकाळच आहे. १०० टक्के खरी माहिती, बात्म्यांचा दर्जा आणि इतर घडामोडींमुळे ई -सकाळ वाचकांमध्ये नंबर वन ठरला आहे. यात साम टीव्ही ई- पोर्टल, गोमन्तक, अॅग्रोवन या इतर वेब पोर्टलचा यात समावेश आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: सरकार कर्ज मुक्ती कधी करणार? उद्धव ठाकरेंचा शासनाला रोखठोक सवाल

Kidney Health: किडनी खराब होण्याची ५ महत्त्वाची लक्षणे, दुर्लक्ष केल्यास होतील गंभीर आजार

Mumbai Local: मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, भायखळ्याजवळ सिग्नल यंत्रणेत बिघाड; मुंबईकडे येणाऱ्या लोकल खोळंबल्या| VIDEO

Bigg Boss 19: भैया से सैयां...; विकेंड का वारमध्ये सलमान खाननेच केली तान्या मित्तलची पोलखोल

Shocking News : रात्री झोपेतून उठवलं अन् गच्चीवर नेलं, १४ वर्षीय मुलीवर बलात्कार; नातेवाईकाचं भयंकर कृत्य

SCROLL FOR NEXT