Rohit Pawar/ Narayan Rane Saam TV
महाराष्ट्र

नको ते विषय समोर करून भाजपचे नेते राज्याची बदनामी करतायत - रोहित पवार

आपली राजकिय पोळी भाजून घेण्यासाठी नको ते विषय समोर करून राज्याची बदनामी करण्याचं काम भाजपचे काही नेते करत आहेत.

सचिन अग्रवाल, साम टीव्ही अहमदनगर

अहमदनगर - आपली राजकिय पोळी भाजून घेण्यासाठी नको ते विषय समोर करून राज्याची बदनामी करण्याचं काम भाजपचे काही नेते करत असल्याचे म्हणत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर नाव न घेता राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी निशाणा साधलाय. सुशांतसिंह राजपूत आणि दिशा सालियान यांच्या मृत्यूनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दोन वेळा फोन केला आणि मंत्र्याची गाडी होती हे बोलू नका असं सांगितल्याचा दावा नारायण राणेंनी (Narayan Rane) केला होता.

याबाबत आमदार रोहित पवार यांना विचारले असता मला या विषयी जास्त माहिती नाही परंतु केवळ आपली राजकिय पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न काही नेते करतात या प्रकरणाबाबत अनेक आरोप- प्रत्यारोप करण्यात आले, सीबीआय चौकशी झाली होती पण त्यातून काहीही निष्पन्न झालं नाही असं आमदार पवार म्हणाले.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: आमदार सदाभाऊ खोत रस्त्यावर, ढोलवादन करत लेझीम खेळून डीजे बंदीची मागणी

Gram Panchayat: ग्रामीण राजकारणात बदल! मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; सरपंचांचे अधिकार संपले?

विधानसभेत अभूतपूर्व गदारोळ! केसीआर यांच्या मुलासह २२ आमदारांचे निलंबन, राजकीय वर्तुळात खळबळ

Myopia in children: मोबाईल-टॅबलेटच्या अतिवापरामुळे मुलांच्या डोळ्यांवर गंभीर परिणाम? पालकांनी ‘ही’ लक्षणं अजिबात दुर्लक्ष करू नयेत

Employee Bonus : २१,००० पर्यंत पगार असणाऱ्या नोकरदारांसाठी आनंदाची बातमी; बोनसच्या नियमात मोठा बदल, पाहा सविस्तर माहिती

SCROLL FOR NEXT