barsu refinery, Ratnagiri saam tv
महाराष्ट्र

Morcha To Oppose Barsu Refinery : 'रिफायनरी हटवा काेकण वाचवा'; काेकणात वाड्यांवर रिफायनरी विराेधकांचा माेर्चा

छाेट्या छाेट्या वाड्या वाड्यांमध्ये रिफायनरी विराेधकांनी माेर्चा काढला.

अमोल कलये

Ratanagiri News : रिफायनरी हटवा काेकण वाचवा अशा घाेषणा देत आज (मंगळवार) गावक-यांनी माेर्चाच्या माध्यमातून वाड्या वाड्यांमध्ये जात बारसू रिफायनरी प्रकल्पास विराेध दर्शविला. या माेर्चात रिफायनरी विराेधक माेठ्या संख्येने सहभागी झाले हाेते. (Maharashtra News)

रिफायनरी विरोधी संघटनेचे अध्यक्ष अमोल बोळे यांना पोलिसांनी आंदोलना दरम्यान अटक केली आहे. दरम्यान अमूल बोळे आणि उर्वरित सहा जणांना जामीन मिळावा यासाठी बारसू आणि आसपासच्या गावांमध्ये, वाड्यांमध्ये स्थानिक एकत्र आले.

यावेळी त्यांनी मोर्चा देखील काढला. दरम्यान, जामीन मिळण्यासाठी काही तांत्रिक गोष्टी आहेत. शिवाय सध्या सर्व प्रोसिजर ऑनलाइन होत असल्याने जामिनाची गोष्ट रखडली असल्याची माहिती रिफायनरी विरोधी संघटनेच्या वकिलांनी दिली.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhandara Accident: भीषण अपघातामध्ये उपसरपंचाचा मृत्यू, कारने दुचाकीला चिरडलं नंतर...

Kalyan Dombivli Water : कल्याण डोंबिवलीकरांसाठी महत्त्वाची बातमी! २ जून रोजी १२ तास पाणी पुरवठा राहणार बंद

आधारकार्डधारकांना मोफत इलेक्ट्रिक सायकल? इलेक्ट्रिक सायकलसंदर्भात मोदींची घोषणा?

देशात कागदी चलनाचे दिवस संपणार? RBI प्लास्टिकच्या नोटा चलनात आणणार?

Thane Water Cut: ठाणेकरांसाठी महत्वाची बातमी, ३ जून रोजी पाणीपुरवठा राहणार बंद, कोणकोणत्या भागांना बसणार फटका?

SCROLL FOR NEXT