ratnagiri news 
महाराष्ट्र

डाेंगरास भेगा; फणसवाडीसह 100 घरांना धाेका; गावकरी धास्तावले

अमोल कलये

ratnagiri news रत्नागिरी : गेल्या काही दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसाचा तिवरे गावाला जबर तडाखा बसला आहे. या गावातील एकूण तब्बल 6 ठिकाणी भूस्खलन झाल्याने गावकरी धास्तावले आहेत. (ratanagiri-landslide-tivre-village-sml80)

फणसवाडीसह गावातील अन्य 100 घरांना डोंगराच्या वरील भागास मोठ्या भेगा गेल्याने धोका निर्माण झालेला आहे. पुराच्या पाण्यात भेंद वाडीतील पुलही वाहून गेला आहे. त्यामुळे पलीकडच्या वाडीचा संपर्क तुटला.

हा सर्व संभाव्य धोका लक्षात घेऊन गावकऱ्यांचे तात्पुरते स्वरुपात समाज मंदिरात स्थलांतर करण्यात आले आहे मात्र व्यवस्था नसल्याने पावसाचा अंदाज घेऊन ग्रामस्थ पुन्हा आपल्या घरात राहात असल्यामुळे चिंता वाढली.

तिवरे गावात जाणारे अनेक पूल वाहून गेल्यामुळे गावात जाण्यासाठी प्रशासनाला देखील अडचणी येत आहेत.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Actress Father shot: 'या' प्रसिद्ध अभिनेत्रीच्या वडिलांवर झाडल्या गोळ्या; २ तरुणांनी केला हत्येचा प्रयत्न

Devendra Fadnavis : राज ठाकरेंचे आभार, बाळासाहेबांचा आशीर्वाद मलाच मिळाला; देवेंद्र फडणवीस असं का म्हणाले?

Amarnath Yatra Bus Accident : अमरनाथ यात्रेला जाणाऱ्या भाविकांच्या वाहनांचा भीषण अपघात; 5 बस एकमेकांना आदळल्या, परिसरात खळबळ

Ashadhi Ekadashi: आषाढी एकादशीच्या उपवासात चुकूनही खाऊ नका हे ५ पदार्थ

Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचा वापर केला; ते युज अँड थ्रो करणारे, मेळाव्यानंतर भाजप नेत्याची जळजळीत टीका

SCROLL FOR NEXT