अनाथ अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या नराधामास पोलीस कोठडी  Saam Tv
महाराष्ट्र

अनाथ अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या नराधामास पोलीस कोठडी

.....त्यामुळे परिसरात एकच खबळ उडाली आहे.

लक्ष्मण सोळुंके

जालना: अनाथ अल्पवयीन मुलीवर बलात्कार, करून त्याची शुटींग मोबाईल कॅमेऱ्यात केल्याचा धक्कादायक प्रकार,बदनापूर तालुक्यातील कंडारी खुर्द गावात घडला होता. या प्रकरणी पोलिसानी तात्काळ घटनास्थळी जाऊन पंचनामा करून आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला होता, या प्रकरणात मुख्य आरोपी सोपान ढाकणे याला अटक करण्यात आली होती तर शंभू ढाकणे हा सह आरोपी फरार झाला होता. आज मुख्य आरोपी सोपान ढाकणे याला न्यायालयासमोर सादर केले असता न्यायालयाने त्याला पाच दिवसाच्या पोलिस कोठवडी सुनावली असून त्यांची जालना येथील सदर बाजार पोलिस ठाण्यातील लॉकरमध्ये रवानगी करण्यात आली असून फरार असलेल्या शंभू ढाकणे या आरोपीचा शोध पोलिसाच्या टीम कडून घेतला जात आहे. लवकरच दुसऱ्या आरोपीला अटक करावी अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

दरम्यान, मंदिराच्या पुजाऱ्यानी दत्तक घेतलेल्या अनाथ अल्पवयीन मुलींवर दोन तरुणांनी बलात्कार केल्याच्या दुर्दवी घटना बदनापूर तालुक्यातील (Badanapur) कंडारी खुर्द गावात घडली होती. या दोन तरुणांनी मुलीला शेतात फरफटत नेऊन तिच्यावर बलात्कार करून त्याची शुटींग मोबाईल कॅमेऱ्यात केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. त्यामुळे परिसरात एकच खबळ उडाली होती.

सोपान ढाकणे व शंभू ढाकणे अस ह्या दोन नराधाम तरुणांची नाव असून शुक्रवारी सायंकाळी चार सुमारास ही अनाथ असलेली मुलगी लक्ष्मणनगर तांडा या गावकडे जात असताना सोपंन ढाकणे आणि शंभू ढाकणे या नराधमांणी ती एकटी असल्याची संधी साधत, या अल्पवयीन अनाथ मुलीला शेजारच्या शेतात फरफडत नेऊन तीच तोड दाबून जीवे मारण्याची धमकी देत तिच्यावर बलात्कार केल्याची घटना समोर आली होती.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kalyan Fire News: आधारवाडीतील इमारतीच्या १३ व्या मजल्यावर भीषण आग

DY chandrachud : एखादा पक्ष ठरवणार का, सुप्रीम कोर्टात निर्णय काय घ्यायचा? ठाकरे गटाच्या आरोपांना चंद्रचूड यांचं प्रत्युत्तर

Saim Ayub: वनडे क्रिकेटच्या इतिहासात जे कोणालाच जमलं नाही, ते सॅम अयूबने करुन दाखवलं

Beetroot Benefits: हिवाळ्यात बीट खाण्याचे 'हे' फायदे तुम्हाला माहिती आहेत का?

Constitution Day : संविधान वर्तमान आणि भविष्याचे मार्गदर्शक; संविधान दिनी PM मोदींचा दहशतवाद्यांनाही कडक इशारा

SCROLL FOR NEXT