Chhatrapati Sambhaji Raje  Saam TV
महाराष्ट्र

'मराठा आरक्षणा जाण्याला राज्य सरकार जबाबदार; संभाजीराजेंच्या उपोषणाला RPI चा पाठिंबा'

'उद्धव ठाकरे यांना मराठा आरक्षणाची बाजु सुप्रीमकोर्ट मांडता आली नाही. यामुळे आरक्षण गेले आहे.'

गोविंद साळुंके, साम टीव्ही, शिर्डी

अहमदनगर : RPI चा संभाजीराजेंच्या उपोषणाला पाठिंबा असून, ST आणि OBC समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता सुवर्ण समाजाला 10 % आरक्षण भाजप सरकारने दिले. मात्र उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना मराठा आरक्षणाची (Maratha Reservation) बाजु सुप्रीमकोर्टात मांडता आली नाही. यामुळे आरक्षण गेले आहे. मराठा आरक्षणाला (Maratha Reservation) महाविकास आघाडी सरकार जबाबदार असल्याच आरोप केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Ramdas Aathawale) यांनी आज केला ते अहमदनगर जिल्हा दौऱ्यावर असताना पत्रकारांशी बोलतं होते.

दरम्यान, यावेळी त्यांनी उत्तर प्रदेशमध्ये (UP) भाजप 300 जागा पार करणार असल्याचा विश्वास शिर्डीत आठवले यांनी व्यक्त केला. ते म्हणाले, मायावतीचा जनाधार उत्तर प्रदेश मध्ये कमी होत असुन जनतेचा मायावतीवर विश्वास राहिला नाही. यामुळे लोकांचा रिपब्लिकन पक्षाकडे मोठे लक्ष लागुन असुन रिपब्लिकन पक्षामुळे (RPI) मायावतीचे 25 % मतदान भाजपला होणार असून उत्तर प्रदेश मध्ये भाजप 300 जागा पार करणार असल्याचा विश्वास आठवले यांनी व्यक्त केला आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भेंडी की मेथी? लिव्हर डिटॉक्ससाठी कोणते ड्रिंक बेस्ट? जाणून घ्या

Milk Price Hike: सणासुदीच्या दिवसांत मुंबईकरांना महागाईचा झटका, दूधाच्या दरात ९ रुपयांची वाढ

Maharashtra News Live Update: भाजप ची राज्य कार्यकारणी ३१ ऑगस्ट रोजी पुण्यात पार पडणार

नेपाळमध्ये पुराचा हाहाकार; काठमांडूला कसे पोहोचणार? ३७ महाराष्ट्रीयन भाविकांसाठी मुख्यमंत्र्यांनी हलवली सूत्रे, नेमकं काय घडलं?

Right Time For Walking: सकाळी की संध्याकाळी? वजन कमी करण्यासाठी नक्की कोणती वेळ चालणे जास्त फायदेशीर

SCROLL FOR NEXT