Raju Shetti, Manipur, ichalkaranji saam tv
महाराष्ट्र

Raju Shetti News : राजू शेट्टींच्या आत्मक्लेश, अन्नत्याग आंदाेलनास प्रारंभ; जाणून घ्या कारण (पाहा व्हिडिओ)

Manipur Incident : मणिपूर घटनेचा आज राज्यभरात विविध पक्ष, संघटना निषेध नाेंदवित आहेत.

Siddharth Latkar

- रणजीत माजगावकर

Sangli News : इचलकरंजी इथं आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी 72 तासाचे अन्नत्याग व आत्मक्लेश आंदोलन सुरू केले आहे. मणिपूर इथं झालेले घटनेच्या निषेधार्थ तसेच दिल्ली इथं महिला कुस्तीपटूंवर झालेल्या अत्याचाराच्या विरोधात राजू शेट्टींनी हे आंदोलन सुरू केले आहे. (Maharashtra News)

यावेळी त्यांनी राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांना पत्र लिहून झालेले घटनेचा निषेध व्यक्त केला आहे. मणिपूर सरकार बरखास्त करावे अशी मागणी त्यांनी राष्ट्रपती यांच्याकडे केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी 72 दिवसांनी बोलतात हे देशासाठी लाजिरवाणी गोष्ट आहे.

केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने दोषींवर कडक कारवाई करावी तसेच संविधान वाचण्यासाठी जनतेची माफी मागावे अशी मागणी राजू शेट्टी यांनी केलेली आहे. या आंदाेलनात (aandolan) माेठ्या संख्येने स्वाभिमानी संघटनेचे कार्यकर्ते, पदाधिकारी तसेच नागरिक सहभागी झाले आहेत.

मणिपूरसहित देशातील इतर ठिकाणी महिलांच्यावर अत्याचार करणारे मोकाट सुटलेले असताना जबाबदार नागरीक या नात्याने प्रायश्चित म्हणून इचलकरंजी येथे महात्मा गांधी पुतळ्याशेजारी ७२ तासांचे आत्मक्लेश अन्नत्याग सत्याग्रहास सुरवात केल्याचे शेट्टी (raju shetti) यांनी नमूद केले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Adhik Maas: अधिक मास कधीपासून सुरू होणार? या विशेष महिन्यात काय करावे, काय करू नये? जाणून घ्या नियम

RBI Rule Change : आरबीआयनं नियम बदलले, ऑटो-पेमेंटची ती अट कायमची बंद, वाचा सविस्तर

FIR against minister: गृहमंत्र्यांवर FIR दाखल करा, कोर्टाचे आदेश; कबड्डी सामन्यात लावली होती ५०० रुपयांची पैज

Health Care: सतत थकवा, अशक्तपणा आणि श्वास घेण्यास त्रास होतोय? मग शरीरात असू शकते ‘ही’ कमतरता; वेळीच व्हा सावधान

Badlapur News: नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत राडा; राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या सदस्यांमध्ये हमरीतुमरी

SCROLL FOR NEXT