karad rain saam tv
महाराष्ट्र

Karad News : बाप्पा ! पडू दे धाे धाे... क-हाडात पावसाची हजेरी, भाविकांची धांदल; कार्यकर्ते हिरमुसले

पाऊस नसल्याने जिल्ह्यातील धरणातील पाणी साठ्यावर देखील परिणाम झाला आहे.

Siddharth Latkar

Karad Rain News :

गेल्या दाेन दिवसांपासून सातारा जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी अधून-मधून पाऊस हजेरी लावतर आहे. आज (शुक्रवार) क-हाडड शहरात काही ठिकाणी मध्यम तर हलक्या स्वरूपाच्या पाऊस बरसला. यामुळे काही काळ का हाेईना क-हाडकर सुखावले तर गणेशाेत्सव मंडळांचे कार्यकर्ते मात्र हिरमुसलेले दिसले. (Maharashtra News)

गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने शेतकरी चिंतेत आहेत. सप्टेंबर महिना संपत आला तरी म्हणावा तसा पाऊस सातारा जिल्ह्यात देखील झालेला नाही. त्यामुळे धरणातील पाणी साठ्यावर देखील परिणाम झाला आहे.

दरम्यान आज दुपारच्या सुमारास अचानक क-हाडात पावसाने हजेरी लावली. त्यामुळे नागरिकांची एकच धांदल उडाली. गणेशाेत्सव सुरु असल्यानेे ठिकठिकाणच्या मंडळातील बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी भाविक घराबाहेर पडले. परंतु पावसामुळे त्यांचा हिरमाेड झाला.

गणेशाेत्सव काळात पाऊस आल्याने कार्यकर्ते मात्र नाराज झाले हाेते. सध्या विविध ठिकाणी देख्याव्यांची तयारी केली जात आहे. अचानक आलेल्या पावसामुळे कार्यकर्त्यांच्या तयारीत खंड पडला.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शेतकऱ्यांचा बाप काढला म्हणून कानाखाली जाळ काढला; 'स्वाभिमानी'च्या जिल्हाध्याक्षाने बँक मॅनेजरच्या कानाशिलात लगावली Video Viral

School Closed: यवतमाळ जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालयांना सुट्टी; काय आहे कारण?

70 नगरसेवकांचं गुवाहाटीत कुटुंबीयांसह प्रशिक्षण,उल्हासनगर महापालिकेची 65 लाखांची उधळपट्टी, जनतेच्या पैशांवर काय झाडी काय डोंगर?

6 कोटींचा रस्ता महिन्याभरातच उखडला, कंत्राटदार-अधिकाऱ्यांचा टक्केवारीचा झोल, मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेची पोलखोल

हॉकीच्या भगव्या जर्सीवरून वाद, जर्सीच्या रंगावरून राजकारण तापलं

SCROLL FOR NEXT