मुसळधार पावसाचा पोलिस ठाण्याला फटका, पाणी शिरल्याने कामकाज ठप्प! लक्ष्मण सोळुंखे
महाराष्ट्र

मुसळधार पावसाचा पोलिस ठाण्याला फटका, पाणी शिरल्याने कामकाज ठप्प!

रायघोळ नदीला आलेल्या पुराचे पाणी पोलिस ठाण्यात शिरल्याने पोलिस ठाण्याला तलावाचे स्वरूप आले आहे.

लक्ष्मण सोळुंखे, साम टीव्ही जालना

जालना :काल रात्रीपासून मुंबईसह संपुर्ण राज्यातच मुसळधार पाऊस सुरु आहे आणि अचानक आलेल्या पावसामुळे लोकांची कशी दाणादान उडते हे आपणाला माहितच आहे मात्र कालच्या पावसाचा फटका पोलिसांना देखील बसला आहे. रायघोळ नदीला आलेल्या पुराचे पाणी पोलिस ठाण्यात शिरलेे आहे. Rain water enterd into police station

हे देखील पहा-

जालना जिल्ह्यात आज सकाळ पासून मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली आहे, या मुसळधार पावसामुळे अनेक सकळ भागात पाणी सांचायला सुरवात झाली आहे. या पावसाच्या पाण्यामुळे नदी नाले तुडुंब भरून वाहत आहेत. भोकरदन तालुक्यातील पारध पोलीस ठाण्याला ही या पावसाचा चांगलाच तडाखा बसला आहे अचानक आलेल्या मुलळधार पावसामुळे आणि सर्वच परिसर पाण्याने तुडुंब भरल्यामुळे आणि रायघोळ नदीला आलेल्या पुराचे पाणी पोलिस ठाण्यात शिरल्याने पोलिस ठाण्याला तलावाचे स्वरूप आले आहे.

बांधकाम विभागाच्या ढिसाळ कारभारामुळे पोलीस विभागाला नाहक पुराच्या पाण्याचा त्रास सहन करावा लागत आहे या पुराच्या पाण्यामुळे पोलीस विभागाचे कामकाज काही वेळ ठप्प झाले आहे, पोलिसांकडून पाण्याच्या मोटारीच्या साह्याने हे पाणी उपसण्याचे काम संध्या सुरू आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: सोमेश्वर सहकारी साखर कारखाना निवडणूक ब वर्ग निकाल जाहीर

Congress Protest Live Update : दिल्लीत हायव्होल्टेज ड्रामा! दुपारी दीड वाजता इंडिया आघाडी रस्त्यावर, सुप्रीम कोर्टावर महामोर्चा

Gold Rate Today: नवरात्र सुरू होताच सोनं स्वस्त, तुमच्या शहरातील २४-२२-१८ कॅरेट सोन्याचे ताजे दर

Tap Cleaning Tips: स्टीलच्या नळांवरील डाग काढण्यासाठी महागड्या क्लीनरची गरज नाही; वापरा 'या' घरगुती टिप्स

Political News : दुष्काळाच्या बैठकीला दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची दांडी, महायुतीत नाराजीनाट्याची चर्चा

SCROLL FOR NEXT