railway police arrested two youth in akola saam tv
महाराष्ट्र

Akola: पूर्णा ते अकोला रेल्वेतून प्रवास करणाऱ्यांना लुटले; दाेघांना अटक

या प्रकाराची तक्रार दाखल हाेताच रेल्वे पोलिसांनी तपासाची चक्रे फिरविली.

जयेश गावंडे

अकोला : रेल्वेतील (railway) प्रवाशांना लुटणाऱ्या टोळीचा रेल्वे पोलिसांनी (railway police) पर्दापाश केला. पूर्णा ते अकोला (akola) दरम्यान धावणाऱ्या रेल्वेत प्रवासादरम्यान लुटमार करणाऱ्या दोघांना पोलिसांनी (police) बेड्या ठोकल्या आहेत. या गुन्ह्यात तीन अल्पवयीन मुलांना देखील ताब्यात घेण्यात आले आहे. (akola latest marathi news)

या टोळीने चालत्या रेल्वेत प्रवाशांना मारहाण करत शिवीगाळ केली हाेती. प्रवाशांचे मोबाईल आणि पैसे चाेरले हाेते अशी माहिती अर्चना गाढवे (पोलीस निरीक्षक, रेल्वे पोलीस) यांनी दिली. या प्रकाराची तक्रार दाखल हाेताच रेल्वे पोलिसांनी तपासाची चक्रे फिरविली.

अकोल्यातील अकोट फाइलमधून दोन चोरट्यांना आणि तीन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले. त्यांची चाैकशी केली असता या टोळीने गुन्ह्याची कबुली दिली. दरम्यान या टोळीकडून आणखी गुन्ह्याची उकल होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : कोल्हापूरमध्ये राज्य साखर कर्मचारी महासंघाचा एल्गार

Gold Rate Today: सोनं खरेदीची सुवर्णसंधी! १ तोळा सोन्याचे दर किती? वाचा 18k- 22k आणि 24k चे आजचे दर

Phone battery: प्रत्येकवेळी मोबाईल 100% चार्ज करणं योग्य आहे का?

Eknath Shinde : महाराष्ट्रात घडामोडींना वेग! एकनाथ शिंदे थेट दिल्लीत; मोदींच्या भेटीनंतर राजकारणाला नवी दिशा मिळणार?

RBI Repo Rate: तुमचा हप्ता पुन्हा महाग होणार? RBI च्या बैठकीतून समोर आली धडकी भरवणारी बातमी

SCROLL FOR NEXT