Bus Accident  Saam TV
महाराष्ट्र

Raigad Bus Accident: शिवशाही बसला कर्नाळा घाटात भीषण अपघात, भरधाव बस 40 प्रवाशांसह उलटली

Raigad Bus Accident: अपघातात एका प्रवाशाचा मृत्यू झाला आहे. तर 22 प्रवासी जखमी झाले आहेत.

साम टिव्ही ब्युरो

सिद्धेश म्हात्रे

ST Bus Accident: मुंबई-गोवा महामार्गावर शिवशाही एसटी बसला अपघात भीषण अपघात झाला आहे. शिवशाही बस महामार्गावर रस्त्याशेजारी उलटली. या अपघातात एका प्रवाशाचा मृत्यू झाला आहे. तर 22 प्रवासी जखमी झाले आहेत. (Raigad News)

मिळालेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त शिवशाही बस पनवेलहून-महाडच्या दिशेने निघाली होती. बसमधून एकूण 40 प्रवासी प्रवास करत होते. मात्र कर्नाळा घाट परीसरात या बसला भीषण अपघात झाला. बसच्या चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. (Latest News Update)

घटनेची माहिती मिळताच पोलिस आणि प्रशासन घटनास्थळी दाखल झाले. समधील 40 पैकी 22 प्रवासी जखमी झाले असून एका प्रवाशाचा मृत्यू झाला आहे. जखमींना तातडीने जिल्हा रुग्णालय पनवेल व एमजीएम रुग्णालय कामोठे येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अपघातातनंतर काही वेळ महामार्गावरील वाहतूकही विस्कळीत झाली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dhule Rain: अवकाळीचा फटका 'लालपरी'ला, एसटी बसला लागली गळती; VIDEO व्हायरल

8th Pay Commission: 8व्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट, केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात 34% ने वाढ?

महाराष्ट्रात बदल्याचा धडाका कायम; आता २५ बड्या IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, कुणाची कुठे नियुक्ती?

Pune : पुणे बनतंय ड्रग्ज कॅपिटल; अल्पवयीन मुलीमुळे ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश

Maharashtra Politics: राज्याच्या राजकारणात आणखी एक भूकंप? राष्ट्रवादी-शिंदेसेनेचे 50 आमदार भाजपात जाणार, बड्या नेत्याचा दावा

SCROLL FOR NEXT