Raigad News Saam tv
महाराष्ट्र

Raigad News: बनावट सोनं विकून फसवणुक; टोळी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्‍या ताब्‍यात

बनावट सोनं विकून फसवणुक; टोळी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्‍या ताब्‍यात

साम टिव्ही ब्युरो

सचिन कदम

रायगड : शेतामध्ये नांगरणी करताना जुने सोनं मिळाले. असे सांगून ते सोन (Gold) बाजारभावाच्या अर्ध्या किंमतीत विकण्याचे आमिष दाखवून फसवणूक केली जात होती. या टोळीला रायगडच्या (Raigad) स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने जेरबंद केले आहे. (Latest Marathi News)

बनावट सोनं घेवून ते शेतात नांगरनी करताना सापडून आल्‍याची बतावनी केली जात होती. ही टोळी रायगड शहर व परिसरात सक्रीय झाली होती. शिवाजी मोहिते (वय ५१, रा. नांदेड), वशिकला पवार (वय ६५, रा. उस्मानाबाद) आणि अनिता भोसले (वय ४०, रा. अहमदनगर) अशी आरोपींची नाव आहेत. त्यांच्याकडुन १३ लाख ३० हजार रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे.

फसवणूक (Fraud) करत असलेल्‍या टोळी विरूद्ध या प्रकरणी नागोठणे पोलीस (Police) ठाण्यात भारतीय दंड संहितेनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास नागोठणे पोलिस आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून केला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Animal Facts : कोणता प्राणी उभा राहून झोपतो? ९०% लोकांना माहितीचं नाही

कुछ बडा होनेवाला है! 48 आमदारांना पीएम मोदींनी दिलं नवं मिशन; केजरीवालांसह राहुल गांधींना बसणार मोठा धक्का

देशात 'नमो'ची लाट परत आणण्यासाठी भाजपनं आखली नवी रणनीती; राज्यात ‘नमो सेवा’चा शुभारंभ

3 Gram Mangalsutra For Women: महिलांसाठी 3 ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र, रोज घालण्यासाठी एकदम बेस्ट

सुप्रीम कोर्टात पोहोचला मुख्य निवडणूक आयुक्तांचा वाद; ज्ञानेश कुमारांच्या विरोधातील याचिकेवर होणार सुनावणी

SCROLL FOR NEXT