Raigad man booked under POCSO Act for allegedly abusing daughters saam tv
महाराष्ट्र

बाप-लेकीच्या नात्याला काळीमा! जन्मदात्याकडून दोन मुलींवर अत्याचार

Father-Daughter Relationship Shattered: रायगडमध्ये बाप-लेकीच्या नात्याला काळीमा फासणारी संतापजनक घटना समोर आली आहे. जन्मदात्यावरच दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप असून, आरोपीविरोधात पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Omkar Sonawane

सचिन कदम, साम टीव्ही

रायगड: येथे बाप आणि मुलीच्या नात्याला काळीमा फासणारी संतापजनक घटना घडली आहे. बापानेच आपल्या दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याचागंभीर आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी मुलींच्या आईने पतीविरोधात माणगाव पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने 2024 ते जून 2026 या कालावधीत आपल्या 11 आणि 14 वर्षीय मुलींवर वेळोवेळी अत्याचार केल्याचा आरोप आहे. या नराधमाने वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन आपल्या मुलींवर बलात्कार केलाय. पाबरा, म्हसळा, तळा, माणगाव आणि सातारा या ठिकाणी नेऊन अत्याचार केल्याचे तक्रारीत आहे.

या प्रकरणी आरोपीविरोधात पोक्सो कायदा तसेच भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गंभीर प्रकरणाचा पोलिस अधिक तपास करत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Animal Facts : कोणता प्राणी उभा राहून झोपतो? ९०% लोकांना माहितीचं नाही

कुछ बडा होनेवाला है! 48 आमदारांना पीएम मोदींनी दिलं नवं मिशन; केजरीवालांसह राहुल गांधींना बसणार मोठा धक्का

देशात 'नमो'ची लाट परत आणण्यासाठी भाजपनं आखली नवी रणनीती; राज्यात ‘नमो सेवा’चा शुभारंभ

3 Gram Mangalsutra For Women: महिलांसाठी 3 ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र, रोज घालण्यासाठी एकदम बेस्ट

सुप्रीम कोर्टात पोहोचला मुख्य निवडणूक आयुक्तांचा वाद; ज्ञानेश कुमारांच्या विरोधातील याचिकेवर होणार सुनावणी

SCROLL FOR NEXT