भरपूर पाणी प्यायल्यानंतरही होतो 'किडनी स्टोन'? नवीन संशोधनाचा धक्कादायक खुलासा

Manasvi Choudhary

किडनी स्टोन

किडनी स्टोन अत्यंत गंभीर समस्या आहे. चुकीची खाण्यापिण्याच्या सवयींमुळे किडनी स्टोनचा सामना अनेकांना करावा लागत आहे.

Kidney Stones | Google

किडनी स्टोनचे मुख्य कारण काय?

शरीरात पाण्याची कमतरता असणे हे किडनी स्टोनमागील सर्वात प्रमुख कारण मानले जाते.

dehydration | saam tv

पाणी किंवा इतर द्रव पदार्थांचे सेवन

जर तुम्ही योग्य प्रमाणात पाणी किंवा इतर द्रव पदार्थांचे सेवन केले, तर हा धोका मोठ्या प्रमाणावर टाळता येऊ शकतो.

water | pinterest

किडनी स्टोनचा कसा टाळतो

पाणी प्यायल्याने किडनी स्टोनचा कसा टाळतो येतो? ते या वेबस्टोरीतून जाणून घ्या.

Kidney Stones | pinterest

लघवी पातळ होते

जेव्हा तुम्ही पुरेसे पाणी पितात, तेव्हा लघवीचे प्रमाण वाढते आणि ती पातळ होते. पाण्याचे प्रमाण कमी असल्यास लघवीतील खनिजे एकत्र येतात आणि त्यांचे स्फटिक तयार होतात ज्याचे रूपांतर पुढे स्टोनमध्ये होते.

urine | pinterest

खनिजे व क्षार जमा होत नाहीत

मूत्रपिडांत कॅल्शियम, ऑक्सालेट आणि यूरिक ॲसिड यांसारखे घटक गोठल्यामुळे स्टोन तयार होतो. पाण्याचे सेवन केल्यास हे घटक शरीरात साचून राहत नाहीत.

Kidney Stones | Google

किती पाणी प्यावे?

किडनी स्टोनचा धोका टाळण्यासाठी किती पाणी प्यावे?

तज्ज्ञांच्या मते, निरोगी व्यक्तीने दररोज किमान ८ ते १० ग्लास (अंदाजे २.५ ते ३ लीटर) पाणी पिणे अत्यंत आवश्यक आहे.

drink water | pinterest

next: Walking Tips for Weight Loss: आठवडाभरात 1 किलो वजन कमी करण्यासाठी किती पावले चालावीत?

walking | pinterest
येथे क्लिक करा..