Walking Tips for Weight Loss: आठवडाभरात 1 किलो वजन कमी करण्यासाठी किती पावले चालावीत?

Manasvi Choudhary

चालणे

आजकाल धावपळीच्या जीवनशैलीत स्वतःला निरोगी ठेवण्यासाठी आणि वजन नियंत्रणात राहण्यासाठी चालणे हा सर्वात सोपा आणि प्रभावी व्यायाम आहे.

Walk | pinterest

दररोज किती पावले चालावीत?

तुम्हालाही जर एका आठवड्यात १ किलो वजन कमी करायचे असेल, तर मी दररोज किती पावले चालावीत हे या वेबस्टोरीतून जाणून घ्या.

Walking Tips for Weight Loss | pinterest

वजन कमी करण्याचे गणित

आरोग्य तज्ज्ञांच्या मते, जर तुम्हाला एका आठवड्यात १ किलो वजन कमी करायचे असेल, तर तुम्हाला दररोज सुमारे १,१०० ते १,२०० कॅलरीज बर्न कराव्या लागतील.

Walking Tips for Weight Loss | google

दररोज किती पावले चालावी लागतील?

प्रत्येक व्यक्तीच्या शरीराचे वजन, उंची आणि चालण्याच्या वेगावर कॅलरी बर्न होण्याचे प्रमाण अवलंबून असते.

Walking Tips for Weight Loss

१ किलो वजन कमी करण्यासाठी किती चालावे?

परंतु, सामान्यतः एका आठवड्यात १ किलो वजन कमी करण्यासाठी दररोज अंदाजे २२,००० ते २७,५०० पावले चालावी लागतात.

Weight Loss | pinterest

१०,००० ते १२,००० पावले

जर तुम्ही एकदम एवढे चालणे शक्य नसेल, तर दररोज १०,००० ते १२,००० पावले चालण्यापासून सुरुवात करून हळूहळू पावले वाढवू शकता.

Walking Tips for Weight Loss | pinterest

NEXT: 10 Gram Gold Mangalsutra: 10 ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र; रोज वापरण्यासाठी सुंदर आणि आकर्षक 5 डिझाइन्स



10 Gram Gold Mangalsutra
येथे क्लिक करा...