Manasvi Choudhary
लग्नानंतर महिला गळ्यात मंगळसूत्र घालतात. महिलांच्या मंगळसूत्राचे अनेक डिझाईन्स आणि पॅटर्न्स आहेत .
तुम्हालाही रोज घालण्यासाठी सुंदर मंगळसूत्र बनवायचे असेल तर लेटेस्ट 5 पॅटर्न्स नक्की ट्राय करा.
रोज घालण्यासाठी काळ्या मोत्यांची एक किंवा दोन ओळींची बारीक चेन तुम्ही निवडू शकता.
जर तुम्हाला मॉडर्न लूक हवा असेल, तर सोन्याच्या छोट्या पेंडंटमध्ये छोटासा खडा असलेले मंगळसूत्र निवडा.
गळ्यापाशी बसणारे ठुशी स्टाईल मंगळसूत्र तुम्ही निवडू शकता ज्याला चोकर स्टाईल मंगळसूत्र असे देखील म्हणतात.
महाराष्ट्रीयन स्टाईल वाटी मंगळसूत्र तुम्ही निवडू शकता. जे अत्यंत साधे सुंदर दिसते.