Western Tops For Women: कमी किंमतीत महिलांसाठी खास वेस्टर्न टॉप, या 5 डिझाईन्स पाहून आजच कराल खरेदी

Manasvi Choudhary

फॅशन

सध्या महिला व तरूणींमध्ये वेस्टर्न स्टाईलची प्रचंड क्रेझ आहे. कॉलेज, ऑफिस आणि डेलीवेअरसाठी स्टायलिश आणि हटके वेस्टर्न टॉप आणि जिन्स लूक एकदम कम्फर्टेबल वाटतो.

Western Tops For Women

स्टायलिश

तुम्हालाही ट्रेंडी, फॅन्सी आणि स्टायलिश लूकसाठी वेस्टर्न टॉप खरेदी करायचे असेल तर लेटेस्ट 5 पॅटर्न्स निवडा.

Western Tops For Women

फ्लोरल प्रिंटेड टॉप

फुलांचे नाजूक डिझाईन्स असणारे फ्लोरल टॉप्स डेली वेअरसाठी एकदम बेस्ट आहेत. खास कॉटन आणि इतर कापडामध्ये हे टॉप असतात.

Floral Printed Top

पेप्लम कट वेस्टर्न टॉप

कमरेच्या भागावर हलकीशी फ्लेअर अणारा पेप्लम टॉप सर्व प्रकारच्या बॉडी टाईपवर अत्यंत शोभून दिसतो. हा टॉप घातल्याने कंबर स्लिम दिसते.

Peplum Cut Top

शर्ट स्टाईल वेस्टर्न टॉप

ऑफिस किंवा कॉलेजसाठी फॉर्मल आणि क्लासी लूक हवा असल्यास शर्ट स्टाईल वेस्टर्न टॉप निवडा. कॉलर आणि पुढच्या बाजूला बटन्स असणारा हा टॉप जिन्स वर शोभून दिसतो.

Button-Down Shirt Top

रफल आणि पफ स्लीव्हज टॉप

ज्यांना स्लीव्हज फॅन्सी आवडतात त्यांच्यासाठी पफ स्लीव्ह किंवा रफल डिझाईनचे टॉप्स हा बेस्ट ऑप्शन आहे. खास कॅज्युअर आणि ट्रेंडी लूकसाठी तुम्ही ही स्टाईल निवडू शकता.

Ruffle & Puff Sleeves Top

कॅज्युअल क्रॉप टॉप

हाय-वेस्ट जीन्स किंवा प्लॅझोवर घालण्यासाठी क्रॉप टॉप्स तुम्ही निवडू शकता. कॉटन किंवा होझरी मटेरिअलमधील क्रॉप टॉप्स कमी किंमतीत सहज उपलब्ध होतात.

Casual Crop- Tops

NEXT: Makeup Tips For Women: ऑफिसला जाणाऱ्या महिलांसाठी खास मेकअप टिप्स, 5 मिनिटांत होईल सुंदर मेकअप

Makeup Tips For Women
येथे क्लिक करा...