Raigad Crime News: Saam TV
महाराष्ट्र

Raigad Crime News: इंजिनिअर तरुणीने गळफास घेत संपवली जीवयात्रा; परिसरात हळहळ

Raigad Crime News: रायगडमधून एक भयानक घटना उडकीस आली आहे. महावितरणच्या इंजिनिअर तरुणीने ओढणीने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली

साम टिव्ही ब्युरो

Raigad Crime News: रायगडमधून एक भयानक घटना उडकीस आली आहे. महावितरणच्या इंजिनिअर तरुणीने ओढणीने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली आहे. अभिलाषा शेळके असे मृत तरुणीचे नाव आहे. अभिलाषा ही दक्षिण रायगडमधील गोरेगाव येथील महावितरण कंपनीत कनिष्ठ अभियंता म्हणून कार्यरत होती. (Breaking Marathi News)

शुक्रवारी (१९ मे) सायंकाळच्या सुमारास अभिलाषाचा मृतदेह महावितरण (Mahavitaran) कंपनीच्या रहिवाशी वसाहतीमधील घरात आढळून आला. घटनेची माहिती मिळताच पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. अभिषालाने ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचं स्पष्ट झालं आहे. (Latest Marathi News)

मात्र, नेमकी तिने असं कठोर पाऊल का उचललं याची माहिती अद्यापही समोर आलेली नाही. पोलिसांनी अभिलाषाचा मृतदेह ताब्यात घेतला असून शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. या घटनेनं परिसरात मोठी खळबळ उडाली असून नागरिकांमधून हळहळ व्यक्त केली जात आहे.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yoga Benefits: रोज योगा केल्याने शरीरात कोणते बदल होतात?

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

October Heat : 'ऑक्टोबर हीट'चा तडाखा! मुंबई-कोकणाला उष्णतेचा येलो अलर्ट, तुमच्या शहरात काय स्थिती?

Shiv Sena UBT : ठाकरे गटाच्या आक्रमक नेत्यावर कारवाई, उपनेता वर्षभरासाठी थेट येरवडा जेलमध्ये, राज्यात मोठी खळबळ

Heart Health : छातीत दुखण्याव्यतिरिक्त शरीरात 'ही' ६ लक्षणे दिसल्यास सावधान!

SCROLL FOR NEXT