पुसेगावची सेवागिरी महाराजांची रथ यात्रा रद्द; कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्णय ओंकार कदम
महाराष्ट्र

पुसेगावची सेवागिरी महाराजांची रथ यात्रा रद्द; कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्णय

मंदिराच्या परिसरात भाविकांची गर्दी होऊ नये म्हणून पोलिसांनी कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवलेला आहे. दर्शन रांगेची सोय उपलब्ध केलेली आहे.

ओंकार कदम

सातारा: महाराष्ट्रासह देशभरातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री सेवागिरी महाराजांचा यावर्षीचा रथ उत्सव साध्या पद्धतीने साजरा होणार आहे. पारंपारिक आणि धार्मिक विधी पूर्ण करून आता साध्या पद्धतीने यावर्षी हा महोत्सव साजरा होत आहे. या मंदिराच्या परिसरात भाविकांची गर्दी होऊ नये म्हणून पोलिसांनी कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवलेला आहे. दर्शन रांगेची सोय उपलब्ध केलेली आहे. (Pusegaon Sevagiri Maharaj Rath Yatra canceled; because of the corona)

हे देखील पहा -

दरवर्षी होणारी गाव प्रदक्षिणा रद्द करून केवळ एका जागीच उभा करून मंदिराच्या प्रांगणात उभा करून स्थिर दर्शन घेण्याचा निर्णय प्रशासन आणि देवस्थान ट्रस्टच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे. जिल्ह्यात झालेल्या उमेदवारांची एन्ट्री आणि त्यानंतर वाढत असलेल्या कोरोना रुग्णांची संख्या या पार्श्वभूमीवर भाविकांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या दृष्टीने रात्री अचानक हा निर्णय घेण्यात आलेला आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : उल्हासनगरमध्ये ऑफिस खुर्ची बनवणाऱ्या कारखान्याला मध्यरात्री भीषण आग

Lakshmi Puja: आज दिवाळीचा सर्वात महत्त्वाचा दिवस! लक्ष्मीपूजनाची अचूक वेळ आणि ४ राशींसाठी शुभ संकेत

Navi Mumbai : दिवाळीत दु:खाचा डोंगर, कामोठ्यात सिलिंडर स्फोट, भीषण आगीत माय-लेकीचा होरपळून मृत्यू

Mohanthal Recipe : हलवाई स्टाइल परफेक्ट 'मोहनथाळ', आताच नोट करा साहित्य अन् कृती

Ravi Jadhav : दिवाळीच्या मुहूर्तावर रवी जाधव यांनी दिलं मोठं सरप्राइज; नवीन चित्रपटाची घोषणा, रिलीज डेट काय?

SCROLL FOR NEXT