Pune News Saam tv
महाराष्ट्र

Pune News: कुटुंब नियोजन शस्त्रक्रीया करताना महिलेचा मृत्यू

कुटुंब नियोजन शस्त्रक्रीया करताना महिलेचा मृत्यू

रोहिदास गाडगे

पुणे : पुण्याच्या शिरूर तालुक्यातील टाकळी हाजी येथे (Pune) प्राथमिक आरोग्य केंद्रात कुटुंब नियोजन शस्त्रक्रीया करताना एका महिलेचा दुर्देवी (Death) मृत्यु झाल्यांची धक्कादायक घटना घडली. रेखा हिलाल असं मृत महिलेचे नाव आहे. (Breaking Marathi News)

रेखा हिलाल यांना कुटूंब नियोजनाच्‍या शस्‍त्रक्रीयेसाठी दाखल केले होते. त्‍यांची शस्रक्रिया करण्यापुर्वी फिटनेस सरर्फिकेट नव्‍हते. शिवाय ब्लड प्रेशर हाय असतानाही (Doctor) डॉक्टरांनी शस्‍त्रक्रिया करण्याची घाई केली. यामुळेच रेखा हिलाल यांचा मृत्यू झाल्याचा आरोप पंचायत समिती सदस्य डॉ. सुभाष पोकळे यांनी केला आहे.

चौकशीची मागणी

रेखा हिलाल यांचा मृत्‍यू डॉक्‍टरांच्‍या हलगर्जीमुळे झाला असून या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी पं.स. सदस्‍य डॉ. पोकळे व मृत महिलेच्‍या नातेवाईकांनी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: गडचिरोलीत पेट्रोल-डिझेलचा तुटवडा; अनेक पंपांवर ‘No Petrol, No Diesel’चे फलक

Crime News: महाराष्ट्र हादरला!२ मित्रांनी केला घात, लॉजवर नेऊन इंजिनिअरिंगच्या विद्यार्थिनीसोबत भयंकर कृत्य; मारहाण करत...

Navratri Vastu Tips: नवरात्रीत घरातील 'या' ७ गोष्टी चुकूनही रिकाम्या ठेवू नका; जाणून घ्या वास्तुशास्त्रातील मान्यता

Pre wedding shoot Locations: परदेशात जाण्याची गरज नाही! भारतातील 5 सुंदर - रोमँटिक ठिकाणे; प्री-वेडिंग शूटसाठी ठरतील बेस्ट

DA Hike : महागाई भत्त्यात वाढ; लाखो कामगारांच्या बेसिक सॅलरीतही वाढ, ऑक्टोबरपासून नवे दर लागू

SCROLL FOR NEXT