Bribe Trap Saam tv
महाराष्ट्र

Bribe Trap: आदिवासी आश्रम शाळेतील मुख्याध्यापक एसीबीच्या जाळ्यात

आदिवासी आश्रम शाळेतील मुख्याध्यापक एसीबीच्या जाळ्यात

रोहिदास गाडगे

जुन्नर (पुणे) : पाणी टंचाईच्या भिषण परिस्थितीत जुन्नर (Junnar) तालुक्यातील मुथाळणे येथील आदिवासी निवासी आश्रम शाळेत पाणी पुरवठा करणाऱ्या टँकर मालकाकडे मुख्याध्यापकाने लाच (Bribe) मागितल्याचा प्रकार घडला. (Latest Marathi News)

जुन्नर आदिवासी भागात भिषण पाणी टंचाईचा फटाका आदिवासी निवासी आश्रम शाळांना बसत आहे. यामुळे या शाळांना टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे. अशातच टँक्टरची बील मंजुर करण्यासाठी मुख्याध्यापकाने तकारदाराकडे ५ हजार रुपयांची लाचेची मागणी केली.

तक्रारीची पडताळणी करुन लाच लुचपत विभागाकडुन (ACB) मुख्याध्यापक अरुण महाकाळ यांच्यावर ओतुर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला. पोलिस पुढील तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Soaked Walnut Vs Dry Walnuts: भिजवलेले की सुके, मेंदूच्या आरोग्यासाठी कोणते अक्रोड बेस्ट?

Palak Paratha Recipe: नाश्त्यासाठी बनवा हेल्दी, पौष्टिक आणि चविष्ट पालक पराठा, वाचा सोपी रेसिपी

Maharashtra News Live Update: शालार्थ आयडी घोटाळ्यात भाऊसाहेब चव्हाण यांचा अटकपूर्व जामीन न्यायालयाने फेटाळला

Congress Protest Live Update : राहुल गांधींच्या नेतृत्वात इंडिया आघाडीचा थेट सर्वोच्च न्यायालयापर्यंत मेगा मोर्चा; दिल्लीत हायव्होल्टेज ड्रामा

ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींच्या खात्यात ₹३,००० रुपये जमा होणार? मोठी अपडेट समोर; २,१00 रुपयांवर सरकारचे स्पष्टीकरण

SCROLL FOR NEXT