Pune News Saam tv
महाराष्ट्र

Pune News : दारू तयार करण्यासाठीचे ९१ हजार लिटर रसायन उद्ध्वस्त; तीन जण पोलिसांच्या ताब्यात

Pune News : पोलिसांना लोणी येथे हातभट्टी दारू तयार करण्यासाठी रसायन मोठ्या प्रमाणावर तयार केले जात असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे गुन्हे शाखेच्या पोलिसांनी छापा

Rajesh Sonwane

अक्षय बडवे 

पुणे : पुणे पोलीस गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने कारवाई करत लोणी काळभोर परिसरातील (Pune) दारू भट्ट्यावरील ७ टाक्या उद्ध्वस्त केल्या आहेत. यात दारू बनविण्यासाठी असलेले ९१ हजार लिटर रसायन नष्ट केले असून यात तीन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. (Latest Marathi News)

पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या सूचनेनंतर पोलिसांची अवैध व्यसायावर करडी नजर आहे. याच दरम्यान पोलिसांना लोणी येथे हातभट्टी दारू (Liquor) तयार करण्यासाठी रसायन मोठ्या प्रमाणावर तयार केले जात असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे गुन्हे शाखेच्या पोलिसांनी (Pune Police) छापा टाकत त्या ठिकाणी असलेल्या ७ मोठ्या लोखंडी टाकीमध्ये एकूण ९१ हजार लिटर रसायन नष्ट केले आहे. ज्याची किंमत ३६ लाख आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

पोलिसांनी केलेल्या या कारवाईमध्ये ३ जणांना अटक केली आहे. यात हातभट्टी मालक शंकर तानाजी धायगुडे, शेखर मधुकर काळभोर व राहुल दामोदर बनसोडे यांच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा अधिनियमानुसार लोणी काळभोर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Devgiri Fort History: दऱ्या, टेकडी आणि निसर्गसौंदर्याचा संगम; दौलताबादच्या देवगिरी किल्ल्याचा इतिहास जाणून घ्या

Maharashtra Live News Update: फटाक्यांच्या आवाजामुळे घाबरलेल्या कोल्ह्याचा महामार्गावर अपघात

सावत्र आईसोबत प्रेमसंबंध, बायकोनं जाब विचारल्याने नवरा संतापला, गोळ्या झाडून संपवलं, मुलाच्या जबाबातून पितळ उघड

मुंबईत अग्नितांडव! जोगेश्वरीमध्ये इमारतीला भीषण आग, काही जण अडकले; परिसरात पसरले धुराचे लोट| VIDEO

Bhaubeej 2025 Muhurat: भाऊबीजेला तुमच्या भावाला औक्षण करताना या छोट्या चुका टाळा, शुभ वेळ आणि योग्य दिशा जाणून घ्या

SCROLL FOR NEXT