Maval Davanewadi Goshala fire  Saam Tv News
महाराष्ट्र

Pune News : मावळमध्ये गो शाळेला भीषण आग, दोन बैल अन् एका गाईचा होरपळून मृत्यू

Maval Davanewadi Cowshed Fire : गेली सहा वर्ष झाली ही गोशाळा स्वखर्चाने दवणेवाडीत सुरू आहे. तरी आम्हाला मायबाप सरकारने मदत करावी अशी विनंती गोशाळा संचालका पल्लवी देशपांडे यांनी व्यक्त केली.

Prashant Patil

पुणे : पुण्यातील मावळच्या दवणेवाडी येथील गो शाळेला भीषण आग लागली असून या आगीमध्ये दोन बैल आणि एका गायीचा होरपळून जागीच मृत्यू झाला आहे. या आगीत चार गाई सुद्धा जखमी झाल्या आहेत. नेमकी आग कशामुळे लागली हे अजूनही कळलेलं नाहीय. घटनास्थळी एमआयडीसी तळेगाव दाभाडे येथील काही ग्रामस्थांनी धाव घेऊन आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला आहे. गेली सहा वर्ष झाली ही गोशाळा स्वखर्चाने दवणेवाडीत सुरू आहे. तरी आम्हाला मायबाप सरकारने मदत करावी अशी विनंती गोशाळा संचालका पल्लवी देशपांडे यांनी व्यक्त केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

Maharashtra Politics : मुंबईत होणार मराठीची एकजूट; ठाकरेंची युती, महायुतीला धडकी? Video

Ladki Bahin Yojana: महिलांना कधी मिळणार जूनचा हप्ता? आदिती तटकरेंनी थेट तारीखच सांगितली

Crime News : काकीनं नवऱ्यासमोर पुतण्यासोबत केलं लग्न, दोघांचे ३ नवीन व्हिडिओ व्हायरल; लव्ह बर्ड्सचे चक्रावणारे रील

MLA Sunil Shelke: आमदार सुनील शेळके यांच्या हत्येचा कट उघड; SIT शोधणार मास्टरमाईंड

SCROLL FOR NEXT