Crime News Saam tv
महाराष्ट्र

Crime News: जावयाची सासऱ्याला बांबुने मारहाण; मुलीला नांदायला घेऊन जा सांगितल्‍याने आला राग

जावयाची सासऱ्याला बांबुने मारहाण; मुलीला नांदायला घेऊन जा सांगितल्‍याने आला राग

रोहिदास गाडगे

खेड (पुणे) : पती– पत्‍नीमध्‍ये वाद होत असल्‍याने पत्‍नी माहेरी आली होती. मात्र मुलीलाही नांदायला घेऊन जा; असे सांगत (Khed) असलेल्‍या सासऱ्याला जावयाने मारले. दरम्यान पतीने पत्नीसह सासरच्या मंडळींना चांगलाच (Crime News) चोप देत कुटुंबाला जिवे ठार मारण्याची धमकी देऊन सासरवाडीतुन पळ काढल्याचा प्रकार घडला. (Live Marathi News)

भिवेगाव (ता. खेड) येथील ज्ञानेश्‍वर चिमटे याने सासऱ्याला दांड्याने मारले. पती पत्नी यांच्यातील कायमच्या वादामुळे मुलीसह पत्नी माहेरी होती. पत्‍नी माहेरी राहिल्याने मुलीला घेऊन जातो; तु माहेरीच रहा असे म्हणत पती–पत्नीत पुन्हा वाद झाला. यावेळी माझ्या मुलीलाही नांदायला घेऊन जा; असे म्हणणाऱ्या वृद्ध सासऱ्याला जावयाने बांबुने मारहाण करत सासऱ्याचे घराचे नुकसान केले.

जावयाविरोधात तक्रार

हा प्रकार ऐवढ्यावरच न थांबता संपुर्ण कुटुंबाला जीवे ठार मारण्याची धमकीही दिल्याचा प्रकार खेड तालुक्यातील भिवेगावात घडला आहे. या प्रकरणी सासऱ्याच्या तक्रारीवरुन जावई ज्ञानेश्वर चिमटे यांच्यावर राजगुरुनगर पोलीसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ऐकावं ते नवलच! चक्क कांदा-लसणामुळे घटस्फोट, तब्बल २३ वर्षांचा संसार मोडला

Alibag Leopard : अलिबागमध्ये बिबट्याची दहशत! ५ जणांवर दिवसाढवळ्या हल्ला, शाळा बंद ठेवण्याचा निर्णय

Kitchen Hacks : किचनमधील स्टिलची भांडी काळवंडली आहेत ? मग करा हे स्वस्तात मस्त उपाय

Maharashtra Live News Update: सावंतवाडीत महसूल विभागाची मोठी कारवाई, अवैध वाळू वाहतूक करणारे ६ डंपर जप्त

Pune Travel : ट्रेकिंगचा थरार अनुभवायचाय? वीकेंडला पुण्यातील ‘या’ किल्ला भेट द्या

SCROLL FOR NEXT