Harshad Dakre , PUBG Game Addiction , Kolhapur Saam Tv
महाराष्ट्र

PUBG : 'पब्जी' च्या नादात कोल्हापुरातील युवकाची आत्महत्या

रुग्णालयात उपचारादरम्यान हर्षद याचा मृत्यू झाला.

संभाजी थोरात

Kolhapur Breaking News : पब्जी (pubg) गेमच्या नादात कोल्हापुरातील (kolhapur) तरुणानं आत्महत्या केल्याची घटना समाेर आली आहे. हर्षद डकरे असं आत्महत्या केलेल्या तरुणाचं (youth) नाव आहे. हर्षद हा करवीर तालुक्यातील घानवडे गावचा आहे.

पब्जी खेळण्यावरून घरात वारंवार वाद होत होते. त्यातून हर्षदनं आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. त्याने आत्महत्या करण्यासाठी केलेला प्रयत्न समजताच त्याला रुग्णालयात नेण्यात आलेले. दरम्यान रुग्णालयात उपचारा दरम्यान हर्षद याचा मृत्यू झाला.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Political News : शिंदे सेनेच्या आणखी एका नगरसेवकाच पद धोक्यात, अनधिकृत बांधकामप्रकरणी महापालिकेने बजावली नोटीस

Maharashtra News Live Update : एसबीआय बँकेत दिवसाढवळ्या शेतकऱ्याचे ३५ हजार रुपये लंपास

Beetroot Rice Recipe : रोजच्या भाताला द्या भन्नाट ट्विस्ट! झटपट बनवा चविष्ट बीटरूट राईस, चेहऱ्यावरही दिसेल गुलाबी चमक

दोन दिवसांपूर्वी ताप, अचानक प्रकृती खालावली; भाजप आमदाराचे निधन

Pune Tourism : बॅग भरो निकल पडो! वन डे ट्रिपमध्ये फिरा पुण्यातील 'हे' ५ स्पॉट्स

SCROLL FOR NEXT