Prashant koratkar  Saam tv
महाराष्ट्र

Prashant koratkar : शिवद्रोही कोरटकरला घरपोच पोलीस सुरक्षा; महाराजांचा अवमान, तरी राजेशाही थाट? स्पेशल रिपोर्ट

Prashant koratkar News : शिवद्रोही कोरटकरला जामीन मिळाला... पण त्याचा बडेजाव आणि संरक्षण पाहून तुमच्या संतापाचा कडेलोट झाल्याशिवाय राहणार नाही... कोरटकरला नेमकी कशी सुरक्षा देण्यात आलीय? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून...

Saam Tv

स्पेशल विमान कुठल्या मंत्र्यासाठी नाही तर हा राजेशाही थाट आहे शिवद्रोही प्रशांत कोटरकर याचा...छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केल्याप्रकरणात अखेर कोरटकरला जामीन मिळालाय.. मात्र जामीन मिळाल्यानंतरही त्याच्या बडेजावात पोलिसांनी कुठलीच कसर सोडली नाही.

प्रशांत कोरटकर तुरुंगातून बाहेर येताच कोरटकरच्या सुरक्षेसाठी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला.. एवढंच नाही तर बंदी असलेल्या काळ्या फिल्मिंगच्या कार कोरटकरच्या दिमतीला उभ्या होत्या... आधी याच कारमधून आणि त्यानंतर स्पेशल विमानाने कोरटकरला थेट घरपोच पोलीस सुरक्षेत पोहचवण्यात आलं.... मात्र कोरटकरला कोणत्या अटी-शर्तींसह जामीन मिळालाय ते पाहूयात...

महाराजांचा अवमान तरी जामीन

कोरटकरला 50 हजारांचा जातमुचलक्यावर जामीन

पोलीस बोलावतील तेव्हा हजर राहणं बंधनकारक

साक्षीदार, फिर्यादींवर दबाव आणण्याचा प्रयत्न करु नये

महाराष्ट्राची अस्मिता असलेल्या छत्रपती शिवरायांचा अवमान करुनही कोरटकरचा एवढा बडेजाव कशासाठी? वादग्रस्त वक्तव्यानंतर पोलीसांची एवढी फौज दिमतीला असेल तर कोरटकरसारखे वाचाळवीर जीभेला लगाम घालतील तरी कसे?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

नाचणाऱ्या कलेक्टरविरोधात वातावरण तापलं, शेतकरी-पोलीस आमने-सामने, VIDEO

Maharashtra Live News Update: - सोलापूर जिल्ह्यात माढा येथे सर्वाधिक पुरस्थिती

Asia Cup 2025 फायनलपूर्वी पाकिस्तानचा मोठा निर्णय, संपूर्ण स्पर्धेवर टाकला बहिष्कार

Maharashtra Politics: एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, बड्या नेत्यांसह ८०० कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

Pune Crime News : दिवसा खासगी बँकेत नोकरी, रात्री करायचा भयंकर खेळ; पुण्यातील तरुणासह ३९ जण अडकले

SCROLL FOR NEXT