prakash shendge criticizes bachchu kadu  saam tv
महाराष्ट्र

Prakash Shendge News : बच्चू कडू ओबीसींच्या अन्नात माती कालवताहेत : प्रकाश शेंडगे

प्रकाश शेंडगे यांनी धाराशिव येथे सरकरला देखील इशारा दिला.

Siddharth Latkar

- बालाजी सुरवसे

Dharashiv News :

बच्चू कडू (bachchu kadu latest marathi news) ओबीसींच्या अन्नात माती कालवण्याच काम करत आहेत अशी टीका ओबीसी नेते प्रकाश शेंडगे (prakash shendge) यांनी प्रहार जनशक्तीचे आमदार बच्चू कडू यांच्यावर केली आहे. दरम्यान बच्चू कडू यांनी माती कालवण्याचे काम बंद करावे असे आवाहन देखील शेंडगे यांनी केले आहे. (Maharashtra News)

धाराशिव येथे आयाेजिलेल्या पत्रकार परिषद प्रकाश शेंडगे बोलत होते. शेंडगे म्हणाले गेल्या तीन चार दिवसांंपासुन आमदार बच्चु कडु हे ओबीसींच्या अन्नात माती कालवण्याच काम करीत आहेत. त्यांनी असे करू नये. ओबीसी गरीब समाज आहे. बच्चू कडू यांना निवडून येण्यामध्ये सुध्दा ओबीसींचा मोठा वाटा आहे.

शेंडगे पुढे बाेलताना म्हणाले यापुढे देखील बच्चू कडू यांना ओबीसी समाजाची नक्कीच गरज भासणार आहे. त्यामुळे त्यांनी ओबीसी समाजाचे भवितव्य कसे टिकवता येईल यासाठी प्रयत्न करावा असे आवाहन देखील शेंडगे यांनी बच्चू कडू यांना केले आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मी आरक्षण सोडण्यास तयार; केंद्रीय मंत्र्यांचं मोठं विधान, पण ठेवली ‘ही’ अट

Main Door Vastu Tips: घराच्या दरवाज्याविषयी 5 महत्वाच्या गोष्टी प्रत्येकाला माहित असायला हव्यात

Maharashtra News Live Update: नांदणी मठाची माधुरी हत्ती नांदणी मठाकडे येण्याचा मार्ग मोकळा

Ganesh Chaturthi 2026: यंदा गणपती बाप्पांचं आगमन ठरणार विशेष; हरतालिका आणि गणेश चतुर्थी एकाच दिवशी, जाणून घ्या पुजेचा मुहूर्त

Railway News : केंद्र सरकारचा मोठा निर्णय! मुंबईसह ७ हाय-डेंसिटी कॉरिडॉरच्या चौपदरीकरणाला मंजुरी

SCROLL FOR NEXT