Crime News, chandrapur SaamTv
महाराष्ट्र

Chandrapur Crime News : स्मार्ट चाेराच्या शाेधात पाेलिस; लॅपटॉप, मोबाईल, मौल्यवान वस्तूंवर मारताे डल्ला

हा चोर अन्य राज्यातून जिल्ह्यात आल्याची प्राथमिक माहिती समाेर आली आहे.

संजय तुमराम

Chandrapur News : चंद्रपुरात (chandrapur) एका स्मार्ट चोराचा धुमाकूळ बघायला मिळत आहे. विविध वसाहतीत नागरिक मॉर्निंग वॉकला (morning walk) गेल्यानंतर घर उघडे असल्याचे पाहून तो घरात प्रवेश करतो. हातात देणगी बुक ठेवत मूकबधिर असल्याचे भासवून एंट्री करताच घरात कुणी नसल्याचे पाहून मौल्यवान वस्तू लंपास करताे. पाेलिस (police) त्याच्या मागावर आहेत. (chandrapur latest marathi news)

राजेश मुळे (पोलिस निरीक्षक, रामनगर पोलिस ठाणे) म्हणाले हा चाेर केवळ लॅपटॉप, मोबाईल (mobile), रोख रक्कम तसेच मौल्यवान वस्तू चाेरायचा. हा चोर अन्य राज्यातून जिल्ह्यात आल्याची प्राथमिक माहिती समाेर आली आहे.

त्याला चोरी प्रकरणी हटकले असता तो मूकबधिर असल्याचे नाटक करतो. चंद्रपूर पोलिसांनी या पद्धतीने चोरी करणाऱ्या या स्मार्ट चोराचा शोध चालविला आहे. नागरिकांना या चोराबाबत माहिती मिळाल्यास तातडीने पोलिसांना संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मुसळधार पावसाचा पनवेल बाजार समितीला फटका; ग्राहकांनी फिरवली पाठ

Diamond Mangalsutra Designs: डायमंडच्या साडीवर उठून दिसतील डायमंडचे मंगळसूत्र, 5 लेटेस्ट डिझाईन्स

Ganeshotsav : गणपती उत्सवासाठी गावी जाताना भीषण अपघात, १० जण गंभीर; मुंबई-गोवा महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी

Namo Shetkari Yojana : नमो शेतकरी योजनेचे ₹६,००० अडकणार? 'हे' १ काम आजच करा, अन्यथा हप्ता बंद

High Court : दारू पिऊन मोठा आवाज करणे गुन्हा ठरू शकत नाही; मुंबई उच्च न्यायालयाचं महत्त्वाचे निरीक्षण

SCROLL FOR NEXT