Nashik Accident, Nashik Police saam tv
महाराष्ट्र

Accident News : अपघातग्रस्त कारमध्ये दारूच्या बाटल्यांसह सिगारेटची पाकीटे; पाच विद्यार्थी ठार

या अपघाताचा पाेलिस कसून तपास करीत आहेत.

साम न्यूज नेटवर्क

- तबरेज शेख

Nashik Accident Marathi News : सिन्नर येथे शुक्रवारी झालेल्या भीषण अपघातात (accident) पाच विद्यार्थी ठार झाले आहेत. या अपघातामधील सर्व मृतांची ओळख पटली आहे. हे सर्व विद्यार्थी नाशिक शहरातील आहेत. हे सर्व विद्यार्थी (student) ज्युनिअर काॅलेजमध्ये हाेते.

या अपघातात मयुरी पाटील, हर्ष बोडके, शुभम तायडे, सायली पाटील, प्रतीक्षा घुले या विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. हे सर्व साेळा आणि सतरा वर्षाचे आहेत. या अपघाता प्रकरणी मृतांमधील एकावर गुन्हा दाखल झाला आहे. त्याच्याकडे वाहन चालवण्याचा परवाना देखील नसल्याची माहिती समाेर आली आहे.

दरम्या अपघातग्रस्त वाहनात नाशिक (nashik) पोलिसांना दारूच्या बाटल्या आणि सिगारेट आढळल्या आहेत. तसेच पाच प्रवासी क्षमतेच्या कारमधून आठ जण प्रवास करीत असल्याची माहिती समाेर आली आहे. (Maharashtra News)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : रोहित पवारांना नाशिकच्या न्यायालयात हजर राहण्याचे आदेश

Railway News : प्रवाशांसाठी मोठी बातमी! तत्काळ तिकीट बुकिंगसाठी लागणार 'ओटीपी' ; काय आहे रेल्वेचा नियम? वाचा

Shepu Mungdaal Recipe : घराघरात बनणारी स्वादिष्ट शेपू मूगडाळीची भाजी, एकदा करुनच बघा

लग्नात 'रसगुल्ले' संपले अन् महाभारत सुरू झालं, वधू-वर पक्षात तुफान राडा; ताटं, खुर्च्या फेकून मारल्या, VIDEO व्हायरल

DRDO Internship: कोणतीही परीक्षा नाही; डीआरडीओमध्ये इंटर्नशिपची संधी; अर्ज कसा कराल?

SCROLL FOR NEXT