police charged shivsena karyakarta for abusing minister shambhuraj desai on social media  saam tv
महाराष्ट्र

Social Media तून Shambhuraj Desai यांना शिवीगाळ, गुन्हा दाखल; शिवसेना पदाधिका-याची हकालपट्टी हाेणार? (पाहा व्हिडिओ)

सातारा पाेलिस दल या प्रकरणाचा तपास करीत आहेत.

संभाजी थोरात

Karad News :

सातारा जिल्ह्यातील शिवसेनेतील वाद चव्हाट्यावर आला आहे. शिवसेना नेते आणि पालकमंत्री शंभूराज देसाई (shambhuraj desai) यांच्या विरोधात शिवसेनेच्या ग्रुपवर पोस्ट करून शंभूराज यांना शिवीगाळही केली. दरम्यान पाेलिसांनी या प्रकरणी काकासाहेब जाधव यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. (Maharashtra News)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (cm eknath shinde) यांना चुकीची माहिती देत असल्याचा तालुकाप्रमुख काकासाहेब जाधव यांनी आरोप केला. शंभूराज देसाई यांच्या विरोधात प्रचार करणार असल्याचाही पोस्टमध्ये उल्लेख करण्यात आला आहे.

या पोस्टमुळे सातारा जिल्हा शिवसेनेत खळबळ माजली आहे. काकासाहेब जाधव यांच्यावर पाेलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान काकासाहेब जाधव यांची कराड तालुका प्रमुख पदावरूनही हाकलपट्टी होणार असल्याची चर्चा तालुक्यात सुरु आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

MLC Election: मोठी बातमी! विधानपरिषदेसाठी ठाकरेसेनेकडून यादी जाहीर, कुणाला कुठे मिळाली संधी?

High blood pressure: रोजच्या ताटातले हे 6 पदार्थ वाढवतायत तुमचं ब्लड प्रेशर

निवडणूक आयोगाचा भयंकर गोंधळ! पदवीधर मतदार यादीत थेट उद्धव ठाकरेंचे नाव; राजकीय वर्तुळात खळबळ

8th Pay Commission: 2027 मध्ये सॅलरी वाढली तर 2026 च्या पैशांचं काय? 8व्या वेतन आयोगाबाबत महत्त्वाची अपडेट

SCROLL FOR NEXT