Yavatmal Crime News saam tv
महाराष्ट्र

Yavatmal Crime News : आर्णीत युवकाचा खून, ग्रामस्थांचा रास्ता राेकाे; दाेघे पाेलीसांच्या ताब्यात

नागरिकांनी पाेलीस प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे.

Siddharth Latkar

- संजय राठोड

Yavatmal News : यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी येथे युवकाचा रात्रीच्या सुमारास अज्ञातांकडून खून करण्यात आला. या घटनेचा पाेलीसांनी तातडीने तपास करुन आराेपींना अटक करावी या मागणीसाठी आज (गुरुवार) सकाळपासून आर्णीत ग्रामस्थांनी रास्ता राेकाे आंदाेलन छेडले आहे. (Maharashtra News)

आर्णी येथील अजय अवधूत तिगलवाड (वय 22 राहणार, कोळवण, आर्णी) याचा भाजी मंडईत धारदार शस्त्राने वार करून खून केल्याची घटना रात्रीच्या सुमारास घडली. त्यानंतर सकाळपासून आर्णी शहरात तणावपू्र्ण वातावरण आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

आर्णी गावातील नागरिकांनी एकत्र येत सकाळपासून घटनेतील संशयितास पकडा अशी मागणी करीत रास्ता राेकाे आंदाेलन (aandolan) केले. या आंदाेलनाच्या सुमारे चार तासानंतर पाेलीसांनी एका संशयितास ताब्यात घेतले.

या संशयितास भानसरा शेतशिवारातून पोलीसांनी ताब्यात घेतल्याचे सांगण्यात ये आहे. तसेच आणखी एका संशयितास सावळी परिसरातून ताब्यात घेतल्याची माहिती पोलीसांनी दिली. या घटनेचा कसून तपास केला जाईल असा विश्वास पाेलीसांनी नागरिकांना दिला. नागरिकांनी पाेलीस प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monsoon Destinations : पावसाळ्यात स्वर्गाहून सुंदर दिसतात 'ही' ठिकाणे, ऑगस्टमध्ये प्लान करा ट्रिप

Paneer Ban : मोठी बातमी! राज्यात 'या' पनीरवर १ वर्षाची बंदी, सरकारचा मोठा निर्णय

Maharashtra News Live Update: जालना जिल्हा मध्यवर्ती बँकेची आज निवडणूक, अध्यक्षपदासाठी भाजपचे राहुल लोणीकर यांच नाव चर्चेत

Amruta Khanvilkar : अमृता खानविलकर लग्नाच्या ११ वर्षांनी घेणार घटस्फोट? नात्याबद्दल केला मोठा खुलासा

Abhijit Dipke: अभिजीत दिपकेंना अटक होणार? इन्फ्लुएन्सरचा CJPवर हल्ल्याचा आरोप, दिपकेंच्या अटकेसाठी इन्फ्लुएन्सर पोलिसात

SCROLL FOR NEXT