रिक्षातून लाखोंची गांजा तस्करी करणारे पोलिसांच्या ताब्यात
रिक्षातून लाखोंची गांजा तस्करी करणारे पोलिसांच्या ताब्यात  जयेश गावंडे
महाराष्ट्र

रिक्षातून लाखोंची गांजा तस्करी करणारे पोलिसांच्या ताब्यात

अॅड. जयेश गावंडे

अकोला : आपल्या ऑटोतून Auto गांजाची तस्करी cannabis smugglers करणाऱ्याला, ऑटोचालकाला अकोला Akola पोलिसांनी Police अटक arrest केली आहे. अकोल्यातील मूर्तिजापूर Murtijapur या ठिकाणी ही कारवाई करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी ऑटो चालक शेख आसिफ, शेख यूसुफ रा. रहमतनगर याला ताब्यात घेतले आहे. पोलिसांना गुप्त माहिती मिळाली होती.

हे देखील पहा

एक ऑटोचालक आपल्या ऑटो रिक्षा नंबर एमएच 27 बीसी 5171 मध्ये अमरावती Amravati येथून अकोल्यातील मूर्तिजापूर या ठिकाणी विक्री करण्यासाठी ऑटोच्या सीटखाली लपवून गांजा आणत आहे. अशा खात्रीपूर्वक माहितीवरुन पोलिसांनी मूर्तिजापुर ते अमरावती हायवेवर highway नाकाबंदी Blockade करून, सदर ऑटोची तपासणी केली असता. चालक शेख आसिफ आणि शेख यूसुफ हे अमरावती या ठिकाणी ऑटो रिक्शामध्ये प्लास्टिक पिशवी मध्ये १६ किलो मादक अमली पदार्थ गांजा अवैध रित्या लपवून ठेवला होता.

दरम्यान पोलिसांनी १६ किलो गांजा किंमत १ लाख ६० हजार रुपये ऑटो रिक्शा किंमत २ लाख रुपये आणि १ मोबाइल किंमत १० हजार रुपये असा एकूण ३ लाख ७० हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपी विरुद्ध पोलिस स्टेशन मूर्तिजापुर शहर या ठिकाणी NDPS ACT कलम 20 B अन्वे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक जी श्रीधर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विलास पाटील यांनी केली आहे.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Team India Squad: टीम इंडियातून या खेळाडूंचा पत्ता होणार कट! अशी असेल प्लेइंग ११

Arvind Kejriwal : माझी चिंता करू नका, लवकरच...; अरविंद केजरीवालांनी तुरुंगातून कोणता मेसेज दिला?

Iron Rich Foods : शरीरात रक्ताची कमतरता होतेय? आहारात या पदार्थांचा करा समावेश

Amol Kirtikar News | अमोल कीर्तिकरांनी उद्धव ठाकरेंकडून घेतला ABफॉर्म

Today's Marathi News Live : अमित शाह एडीटेड व्हिडीओ प्रकरणी एकाला अटक

SCROLL FOR NEXT