Pimpri Chinchwad Saam tv
महाराष्ट्र

Pimpri Chinchwad News: देशी कट्ट्यांसह दोनजण पोलिसांच्या ताब्यात

Pimpri Chinchwad : चाकण परिसरातील आंबेठाण चौकात देशी कट्टे सारखी वस्तू घेऊन थांबला असल्याची गोपनीय माहिती खंडणी विरोधी पोलीस पथकाला मिळाली होती

गोपाल मोटघरे

Pimpri Chinchwad : रेकॉर्डवर अट्टल गुन्हेगार असलेल्या दोघांना पिंपरी- चिंचवड शहर पोलिसांच्या खंडणी विरोधी पोलिस पथकाने कारवाई केली आहे. दोन सराईत गुन्हेगारांवर कारवाई करत त्यांच्याकडून तीन देशी कट्टे आणि सहा जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. (Latest Marathi News)

राहुल शहादेव माने आणि तुषार बाबासाहेब मस्के असे ताब्यात घेतलेल्या दोन्ही गुन्हेगारांचे नाव आहे. चाकण परिसरातील आंबेठाण चौकात देशी कट्टे सारखी वस्तू घेऊन थांबला असल्याची गोपनीय माहिती खंडणी विरोधी पोलीस पथकाला मिळाली होती. त्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी कारवाई करून राहुल शहादेव माने आणि त्याच्या गुन्हेगार मित्र तुषार बाबासाहेब मस्के यांच्यावर कारवाई करत तीन देसी कट्टे आणि सहा जिवंतकाडतुसे जप्त केली आहेत. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दोन्ही सराईत गुन्हेगारांच्या ताब्यातून खंडणी विरोधी पोलीस पथकाने तीन देशी कट्टे आणि सहा जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. राहुल माने हा रेकॉर्डवरील अट्टल गुन्हेगार आहे. यातील राहुल माने हा रेकॉर्डवरील अट्टल गुन्हेगार असून त्याचे विरोधात खून, खुनाचा प्रयत्न आणि बलात्कार करण्यासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident News : देवीच्या दर्शनाला जाताना काळाचा घाला! विरारमध्ये टँकरच्या धडकेत माय लेकीचा मृत्यू

DA Hike: खुशखबर! केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात होणार बंपर वाढ; DA मध्ये थेट 'इतक्या' टक्क्यांची वाढ होणार

Mobile Charger: मोबाईलचा चार्जर खराब होण्याआधी कोणती 5 लक्षणं दिसतात?

Maharashtra News Live Update: रत्नागिरी शहरात आजपासून पाणी कपात लागू

Congress Protest Live Update : दिल्लीत हायव्होल्टेज ड्रामा! दुपारी दीड वाजता इंडिया आघाडी रस्त्यावर, सुप्रीम कोर्टावर महामोर्चा

SCROLL FOR NEXT