Pimpri Chinchwad News Saam tv
महाराष्ट्र

Pimpri Chinchwad: भोजपुरी अभिनेत्रीची देहविक्री व्‍यापारातून सुटका; व्‍यापार करणारी टोळी पोलिसांच्‍या ताब्‍यात

भोजपुरी अभिनेत्रीची देहविक्री व्‍यापारातून सुटका; व्‍यापार करणारी टोळी पोलिसांच्‍या ताब्‍यात

गोपाल मोटघरे

पिंपरी– चिंचवड : भोजपुरी अभिनेत्री आणि मॉडेलिंग करणाऱ्या मुलीकडून देहविक्रीच्या व्यापार केला जात होता. हा व्‍यापार करणाऱ्या टोळीचा पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchwad) पोलिसांनी (Police) भाडाफोड केला आहे. (Breaking Marathi News)

वाकड पोलीस स्टेशन हद्दीतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये धाड टाकून पिंपरी चिंचवडच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतीबंधक पोलिस पथकाने दोन पीडित तरुणीची देहविक्रीच्या व्यवसायातून सुटका केली आहे. यातील एक तरुणी ही भोजपुरी चित्रपटातील अभिनेत्री आहे. तर दुसरी मुलगी ही मॉडलिंग क्षेत्रात कार्यरत आहे.

दलालाविरोधात गुन्‍हा दाखल

जास्त पैसे मिळवून देण्याचे आमिष दाखवून काही दलाल या मुलीकडून देहविक्रीचा व्यवसाय करत असल्याचे पोलीस तपासात उघडकीस आला आहे. या प्रकरणात वाकड पोलीस स्टेशनमध्ये एक दलालास आणि दोन पीडित तरुणी विरोधात अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियम 1996 कलम 4,5 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sangli : सांगलीत मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत; सांगलीकरांची उडाली दैना

Pune Traffic : चाकण औद्योगिक क्षेत्रात वाहतुकीचा बोजवारा; पुणे-नाशिक महामार्गावर पाच किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा

वर्ध्यात सुपरफास्ट एक्स्प्रेसवर दगडफेक; गार्डसह ३ ते ४ प्रवासी जखमी

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री विदर्भाचे, तरीही शेतकऱ्यांवर आत्महत्येची वेळ का? आमदार बच्चू कडूंचा सवाल

Principal Bribery Case: मुख्याध्यापकाला अटक, लाच घेताना एसीबीने रंगेहाथ पकडलं; नांदेडमध्ये खळबळ

SCROLL FOR NEXT