road closed saam tv
महाराष्ट्र

Chiplun: आजपासून २५ मे पर्यंत 'या' वेळेत परशुराम घाटातील वाहतुक राहील बंद

या घाटातील वाहतुक बंद ठेवण्यात येत असल्याने साधारणपणे एक महिना पीर लोटे मार्ग या पर्यायी मार्गाचा नागरिकांनी वापर करावा.

अमोल कलये

रत्नागिरी : मुंबई गोवा महामार्गावरील (mumbai goa highway) चिपळूणमधील (chiplun) परशुराम  घाट (parshuram ghat) रुंदीकरणाचे काम आजपासून (ता. २५ एप्रिल) २५ मे पर्यंत चालणार आहे. यामुळे महिनाभर सकाळी ११ ते सायंकाळी पाच यावेळेत घाटातील वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. (parshuram ghat latest marathi news)

यामुळे कामाची गती वाढेल आणि पावसाळयापूर्वी रुंदीकरण पूर्ण हाेईल अशी शक्यता वर्तवली जात आहे. याबराेबरच आवश्यक तेथे संरक्षण भिंत उभारणे यासाठी ही वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे.

या घाटातील वाहतुक बंद ठेवण्यात येत असल्याने साधारणपणे एक महिना पीर लोटे मार्ग या पर्यायी मार्गाचा नागरिकांनी वापर करावा असे आवाहन प्रशासनाच्या माध्यमातून करण्यात आले आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Kisan Yojana : पीएम किसानचा 24वा हप्ता कधी येणार? ऑक्टोबरमध्ये खात्यात जमा होणार ₹2,000? जाणून घ्या मोठी अपडेट

Maharashtra News Live Update: शालार्थ आयडी घोटाळाप्रकरणी जळगावात नाशिकच्या विशेष पथकांची धडक

Sugar Price: मोठी बातमी! साखरेचे भाव १०० पार जाणार? सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांना बसणार झटका

New Rules India : आजपासून १० नवे बदल, LPG सिलेंडरपासून बँकिंगपर्यंत नियम बदलले; तुमच्यावर काय परिणाम होणार? जाणून घ्या

EPFO चा मोठा निर्णय! PF Trustsना मिळणार मोठी संधी, जाणून घ्या संपूर्ण माहिती

SCROLL FOR NEXT