pani sangharsh samiti rasta roko andolan at hingoli nanded national highway saam tv
महाराष्ट्र

Rasta Roko : पाणी हक्क संघर्ष समितीचा हिंगोली- नांदेड राष्ट्रीय महामार्गावर रास्ता राेकाे, तासभर वाहतूक खाेळंबली

pani sangharsh samiti hingoli : यावेळी आंदाेलकांनी सरकारने मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास आगामी काळात तीव्र आंदाेलन छेडू असा इशारा दिला.

संदीप नांगरे

Hingoli News :

हिंगोली जिल्ह्यातील धरणे व नद्यांचे पाणी पळवणाऱ्या लोकप्रतिनिधींच्या विरोधात पाणी हक्क संघर्ष समितीने आंदोलन सुरू केले आहे. हिंगोलीच्या कळमनुरी तालुक्यातील मसोड फाटा येथे शेकडो ग्रामस्थांनी हिंगोली- नांदेड राष्ट्रीय महामार्ग (rasta roko andolan at hingoli nanded national highway) रोखला. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

या आंदाेलकांनी हिंगोली- नांदेड राष्ट्रीय महामार्ग तब्बल तासभर राेखून धरला. यावेळी आंदाेलकांनी सरकारने मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास आगामी काळात तीव्र आंदाेलन छेडू असा इशारा दिला. (Maharashtra News)

या रास्ता राेकाे आंदाेलनामुळे हिंगाेली नांदेड राष्ट्रीय महामार्गावरील वाहतुक खाेळंबली हाेती. या रास्ता रोको आंदाेलन दरम्यान प्रशासनाने आंदाेलकांची भेट घेतली. आंदाेलकांना प्रशासकीय अधिकारी यांनी आश्वासन दिल्यानंतर आंदोलकांनी हिंगोली- नांदेड राष्ट्रीय महामार्ग माेकळा करुन दिला. त्यानंतर महामार्गावरील वाहतूक सुरळीत झाली.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: शालार्थ आयडी घोटाळ्यात भाऊसाहेब चव्हाण यांचा अटकपूर्व जामीन न्यायालयाने फेटाळला

Congress Protest Live Update : राहुल गांधींच्या नेतृत्वात इंडिया आघाडीचा थेट सर्वोच्च न्यायालयापर्यंत मेगा मोर्चा; दिल्लीत हायव्होल्टेज ड्रामा

ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींच्या खात्यात ₹३,००० रुपये जमा होणार? मोठी अपडेट समोर; २,१00 रुपयांवर सरकारचे स्पष्टीकरण

Shahi Tukda Recipe: सणासुदीला घरच्या घरी बनवा स्वादिष्ट शाही तुकडा,वाचा सोपी रेसिपी

Mug Cleaning Tips: बाथरुममध्ये वापरला जाणारा मग किती दिवसांनी बदलावा? डाग काढण्यासाठी जाणून घ्या सोप्या टिप्स

SCROLL FOR NEXT