Pandharpur Ashadhi Yatra Saam tv
महाराष्ट्र

Ashadhi Yatra: सहाशे क्विंटल साखरेचे बत्तासे फुटाणे तयार

सहाशे क्विंटल साखरेचे बत्तासे फुटाणे तयार

भारत नागणे

पंढरपूर : आषाढी यात्रेच्या निमित्ताने पंढरपुरात प्रसादीक वस्तू तयार करण्याचे काम वेगाने सुरू आहे. सहाशे (Pandharpur) क्विंटल साखरेपासून साखर बत्तासे फुटाणे तयार करण्यात आले आहेत. (Latest Marathi News)

आषाढी यात्रेसाठी पंढरपुरात विठ्ठल– रूक्‍मीणी दर्शनासाठी येणारे भाविक विठुरायाचा प्रसाद म्हणून साखर बत्तासे, फुटाणे कांड्या खरेदी करतात. सध्या वारीच्या (Ashadhi Wari) निमित्ताने मंदिर परिसरासह प्रासादिक वस्तूंची दुकाने सजली आहेत. प्रसाद‌ तयार पंढरपुरात काही मोजके कारखाने आहेत. येथून राज्यातील तिर्थक्षेत्राच्या प्रसाद पाठवला जातो. या अनुषंगाने प्रसाद तयार करायची तयारी सुरू आहे.

दरात २० टक्‍के वाढ

साखर आणि मजुरीचे दर वाढले आहेत. त्यामुळे प्रसादाच्या किंमतीमध्ये २० टक्के वाढ झाली आहे. सध्या ५४ रुपये किलो दराने विक्री सूरू आहे. तरी देखील पंढरपुरात येत असलेला भाविक हा प्रसाद खरेदी करत असतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

MLC Election: भाजपमध्ये गेलेल्या २ अपक्ष नेत्यांची आमदारकी जाणार; काय आहे नियम? PK च्या पक्षाकडून तक्रारीनंतर चर्चेला उधाण

Weight Loss Diet Tips: वजन कमी करण्यासाठी काय खावे आणि काय टाळावे जाणून घ्या

‘५०० कोटीनंतर आणखी ४ बॉम्ब टाकणार’; अनेकांची नावं उघड करणार,मनोज जरांगे पाटलांचा सरकारला इशारा

5 Crispy Chakli Recipe For Diwali: दिवाळीसाठी बनवा ५ प्रकारच्या खमंग आणि कुरकुरीत चकल्या! वाचा सोप्या रेसिपीज

सिग्नलशी छेडछाड अन् महालक्ष्मी एक्सप्रेसमध्ये दरोडा! नेमकं काय घडलं? पाहा Special Report

SCROLL FOR NEXT