Pandharpur Crime News Saam tv
महाराष्ट्र

Pandharpur Crime News: तरुणाची हत्या करून मृतदेह फेकला भीमा नदीत; पंढरपुरातील धक्कादायक घटना

Pandharpur News : तरुणाची हत्या करून मृतदेह फेकला भीमा नदीत; पंढरपुरातील धक्कादायक घटना

भारत नागणे

पंढरपूर : एका तरूणाची हत्या करून मृतदेह पोत्यात भरून तो गुरसाळे बंधार्यात फेकून दिल्याचे (Crime News) आज सकाळी समोर आले आहे. सदरची धक्कादायक घटना (Pandharpur) पंढरपुरात घडली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. (Latest Marathi News)

पंढरपूरमधील स्थानिक नागरिकांना आज सकाळी गुरसाळे येथील बंधार्या रंगत नदीपात्रात पोत्याचे गाठोडे (Bhima River) तरंगत असल्याचे दिसून आले. याबाबतची माहिती पंढरपूर तालुका पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली असता, पोत्यात अंदाजे ३० वर्षं वयाच्या तरूणाचा मृतदेह आढळून आला आहे. 

तरुणाची ओळख पटविण्याचे काम सुरु 

सदर घटनेची दखल घेवून पोलिसांनी वेगाने तपास सुरू केला आहे. तरुणाचे नाव, गाव अद्याप निष्पन्न झाले‌ नाही. लवकरच या प्रकरणाचा तपास लागेल अशी‌ माहिती पोलिस निरीक्षक मिलींद पाटील यांनी दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

BJP Leader Shot Dead: भाजप नेत्याची गोळ्या झाडून हत्या, दुचाकीवरून आलेल्या चौघांनी घरासमोरच धाडधाड गोळ्या झाडल्या

Accident : चालकाला डुलकी लागली अन् कार पुलावरून कोसळली, ४ जणांचा जागीच मृत्यू, ५ गंभीर

Maharashtra Live News Update : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री सुरुपसिंग नाईक अनंतात विलीन...

Silver Price: २० वर्षांपूर्वी 1KG चांदीची किंमत किती होती? १५०० टक्क्यांनी झाली वाढ

Skin Care : चेहऱ्यावर ब्लीच करण्याआधी 'या' पाच महत्त्वाच्या गोष्टी नक्की जाणून घ्या

SCROLL FOR NEXT