महाराष्ट्र

Palghar Accident: खासगी प्रवाशी वाहतूक करणाऱ्या वाहनांचा अपघात; एकाच मृत्यू, सातजण जखमी

Palghar News : दोन्ही वाहनांवरील चालकांचा ताबा सुटल्याने एका वळणावर समोरासमोर धडकून हा भीषण अपघात झाला

रुपेश पाटील

पालघर : कासा- डहाणू राज्य मार्गावरील वधना येथे दुपारच्या सुमारास खाजगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या (Palghar) मॅजिक आणि मालवाहू गाडीमध्ये भीषण अपघात झाला. या अपघातात (Accident) एकाच जागीच मृत्यू झाला आहे. तर ७ प्रवाशी जखमी झाले आहेत. जखमींना लागलीच उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. (Tajya Batmya)

कासा - डहाणू दरम्यानच्या राज्य महामार्गावर वळण रास्ता असल्याने हा अपघात झाला आहे. वळण रस्ता असल्याने दोन्ही वाहनांवरील चालकांचा ताबा सुटल्याने एका वळणावर समोरासमोर धडकून हा भीषण अपघात झाला. या अपघातात दोन्ही वाहनांचा चक्का चूर झाला. या भीषण अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला असून ७ प्रवाशी जखमी झाल्याची माहिती समोर आलिया आहे. जखमींवर कासा उपजिल्हा रुग्णालय तसेच डहाणू ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.  

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

घटनास्थळी डहाणू पोलीस दाखल झाले डहाणू कासा महामार्गावर सूचना फलकांचा अभाव आणि धोकादायक असलेली वळण त्यामुळे या महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच आहे. मात्र सार्वजनिक बांधकाम विभागासह पोलीस प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याने स्थानिक नागरिकांकडून संताप व्यक्त करण्यात येतोय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जळगावात वेतन रखडल्यामुळे जळगाव महानगरपालिकेच्या कंत्राटी स्वच्छता कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन

Urine Infection In Monsoon : पावसाळ्यात वारंवार होतेय युरिन इन्फेक्शन? मग 'या' चुका अजिबात करूच नका

Yavtmal : निकृष्ट सोयाबीन बियाण्यांवर मोठी कारवाई; १० प्रकरणांत गुन्हे, दोन कोटींच्या बियाण्यांच्या विक्रीवर बंद

ITR Filing 2026 : पगार १२.७५ लाखांपर्यंत असला तरीही भरावे लागेल टॅक्स, काय त्यामागचं नेमकं कारण?

Wi-Fi Tips : Wi-Fi चा स्पीड वाढवायचा आहे? ८ सोप्या ट्रिक्सने इंटरनेट होईल सुपरफास्ट

SCROLL FOR NEXT