A mysterious circular water current seen in the deep sea near Vasai, raising concern among fishermen and officials. saam tv
महाराष्ट्र

Bermuda Triangle: वसईजवळील समुद्रात 'बर्म्युडा ट्रॅंगल'? पालघर जिल्ह्याला भूकंपाचा धोका? मच्छिमारांमध्ये भीतीचं वातावरण

Bermuda Triangle Vasai Sea: आता बातमी आहे मुंबईकरांना धडकी भरवणारी, कारण वसईच्या समुद्रात बर्म्युडा ट्रँगल तयार झालाय. या ट्रँगलचं गूढ काय? तो कशामुळे तयार झालाय? पाहूयात स्पेशल रिपोर्ट.

Suprim Maskar

  • वसईच्या समुद्रात गूढ गोलाकार रिंगण

  • पाण्याचा रंग बदलल्याचं स्पष्ट दिसतं

  • मच्छिमार नौका प्रवाहात अडकल्या

हा व्हिडिओ नीट बघा. वसईतील खोल समुद्रात पाण्यामधील प्रवाहामुळे तयार झालेलं हे रिंगण. या रिंगणामुळे पाण्याचा रंगही बदललेला. वसईतील पाचुबंदर येथील मच्छीमार नौका या प्रवाहात अडकल्यानंतर या रिंगणाबद्दल माहिती मिळाली. त्यानंतर मत्स्य विभागाचे अधिकारी आणि नौदलही सतर्क झालयं. मात्र अजूनही हे रिंगण कशामुळे झालं याचा अंदाज कुठल्याच यंत्रणेला आलेला नाही.

हा व्हिडिओ नीट बघा. वसईतील खोल समुद्रात पाण्यामधील प्रवाहामुळे तयार झालेलं हे रिंगण.या रिंगणामुळे पाण्याचा रंगही बदललेला. वसईतील पाचुबंदर येथील मच्छीमार नौका या प्रवाहात अडकल्यानंतर या रिंगणाबद्दल माहिती मिळाली. त्यानंतर मत्स्य विभागाचे अधिकारी आणि नौदलही सतर्क झालयं. मात्र अजूनही हे रिंगण कशामुळे झालं याचा अंदाज कुठल्याच यंत्रणेला आलेला नाही.

हा व्हिडिओ नीट बघा. वसईतील खोल समुद्रात पाण्यामधील प्रवाहामुळे तयार झालेलं हे रिंगण.या रिंगणामुळे पाण्याचा रंगही बदललेला. वसईतील पाचुबंदर येथील मच्छीमार नौका या प्रवाहात अडकल्यानंतर या रिंगणाबद्दल माहिती मिळाली. त्यानंतर मत्स्य विभागाचे अधिकारी आणि नौदलही सतर्क झालयं. मात्र अजूनही हे रिंगण कशामुळे झालं याचा अंदाज कुठल्याच यंत्रणेला आलेला नाही.

वसई किनाऱ्यापासून ६६ नॉटिकल अंतरावर खोलसमुद्रात पाण्याच्या प्रवाहाचे हे रिंगण ११ जानेवारीला उघडकीस आलेलं. सात दिवस उलटूनही हा प्रवाह नक्की कशामुळे तयार झाला याचं ठोस कारण अजूनही समोर आलं नसल्यानं मच्छीमारांमध्ये मात्र भीतीचे वातावरण आहे. याकडे सर्वाचं लक्ष लागलयं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्था मजबूत; CM फडणवीसांचं झ्युरिचमध्ये ग्लोबल इम्पॅक्ट फोरमच्या उद्घाटनप्रसंगी वक्तव्य

आई मला वाचव, श्वास घेता येत नाहीये; कारमध्ये वाढदिवसाची पार्टी करताना अपघात, ४ जणांचा जागीच मृत्यू

Kolhapur Politics: कोल्हापुरात काँग्रेस-शिंदेसेना साथ साथ? कोल्हापूरात पडद्यामागे काय घडतयं?

बालेकिल्ला शाबूत, राज्यात शिंदेसेनेची पिछेहाट; अकार्यक्षम मंत्र्यांना 'डच्चू' मिळणार?

महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप होणार? ठाकरे साधणार नेम, शिंदेंचा होणार गेम?

SCROLL FOR NEXT