Impact of onion price crash on Lasalgaon market farmers Saam Tv
महाराष्ट्र

कांद्याचे दर कोसळले; नाफेडच्या कांदा वाहतुकीविरोधात रयत क्रांती संघटना आक्रमक|VIDEO

Onion Prices Crash: नाशिकमध्ये कांद्याचे दर कोसळल्याने शेतकरी संतप्त झाले असून रयत क्रांती संघटना व शेतकरी संघटना यांनी नाफेडच्या कांदा वाहतुकीला अडवून गांधीगिरी मार्गाने आंदोलन केलं.

Omkar Sonawane

कांद्याचे दर कोसळल्याने शेतकरी संतापले.

नाफेडने कांदा खरेदी करून देशांतर्गत विक्रीला सुरुवात केली.

रयत क्रांती व शेतकरी संघटनांनी गांधीगिरी मार्गाने ट्रक रोखले.

उद्यापासून ट्रान्सपोर्ट मालकांनी कांदा लोड केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा.

नाशिकच्या उमराने येथून नाफेड व एनएफसीसी ने कांदा खरेदी करून त्याची देशांतर्गत विक्री करण्यासाठी पाठवायला सुरवात केली तो कांदा लासलगाव येथून रेल्वे द्वारे पाठविला जाणार होता त्यावेळी रायतक्रांती व शेतकरी संघटना यांच्या कार्यकर्त्यांनी ट्रक थांबवत गांधीगिरी मार्गाने ट्रक चालकांना शाल श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार केला तर उद्या पासून ट्रान्सपोर्ट मालक व चालक यांनी नाफेडचा कांदा गाडीत लोड करू नये अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

T20 World Cup मध्ये टीम इंडियाची विजयी घोडदौड,सलग चौथा विजय; नेदरलँड्सचा १७ धावांनी पराभव

Crime: १३ वेळा चाकूने वार करत महिलेला संपवलं, नंतर आरोपीने धावत्या ट्रेनसमोर उडी मारली

Crime News: 'तो घरी परत यायला नको'; नवऱ्याला रस्त्यातून हटवण्यासाठी प्रियकरासोबत बायकोनं रचला भयानक कट

Shocking: बड्या राजकीय नेत्याच्या मुलाचा एन्काऊंटर, पोलिस अधिकाऱ्यावर केला होता गोळीबार

मोठी बातमी! ठाकरेंनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट; राज्याचा राजकारणाला हादरा

SCROLL FOR NEXT