Accident, Parbhani, Pathri, NCP saam tv
महाराष्ट्र

Accident News : कार दुचाकीचा अपघात, युवक मृत्यूमुखी; राष्ट्रवादी युवक काँग्रेस शहराध्यक्ष गंभीर जखमी

या अपघाताचा तपास पाेलिस करीत आहेत.

राजेश काटकर

Accident News : पाथरी शहरात रस्ता क्रॉस करताना चार चाकी वाहनाने दुचाकीस्वारास दिलेल्या धडकेत दुचाकीवरील युवकाचा मृत्यू झाला आहे. या अपघातात अन्य एक युवक गंभीर जखमी झाला आहे. या अपघाताचा तपास पाेलिस करीत आहेत. (Maharashtra News)

हा अपघात (accident) राष्ट्रीय महामार्ग 61 वर पाथरी शहरातील कृषि उत्पन्न बाजार समितीच्या गेट समोर घडला आहे. या अपघातात शेख मोहम्मद शेख जमाल या तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे.

या अपघातात राष्ट्रवादी काँग्रेस (ncp) युवा शहराध्यक्ष शेख खालेद शेख महेबूब हे गंभीरपणे जखमी झाले आहेत. त्यांच्यावर एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघातानंतर घटनास्थळी गतिरोधक करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: बारामतीत अवकाळी पावसाला सुरुवात

Actress Khushi Mukherjee: कारला धडकली दुसऱ्याची गाडी; अभिनेत्री फटाके विक्रेत्यावरच संतापली; भररस्त्यात अभिनेत्री मुखर्जीचा राडा

Saam Impact: धुळ्यात दूध भेसळ! साम टीव्हीच्या दणक्यानंतर प्रशासनाला जाग, FDAच्या अधिकाऱ्यांची कारवाईसाठी धावपळ|VIDEO

PM Kisan Update : पीएम किसान योजनेचे २००० रुपये खात्यात कधी जमा होणार? कोट्यवधी शेतकऱ्यांना दिवाळीत मिळाली गोड बातमी

Rupali Bhosle Photos: निळ्या पैठणी साडीमध्ये रूपालीचा मराठमोळा साज, फोटो पाहाच

SCROLL FOR NEXT