delta plus variant - Saam Tv
महाराष्ट्र

जिल्ह्यात डेल्टा प्लसचा शिरकाव; एक रुग्ण आढळला

विनोद जिरे

बीड : बीड जिल्ह्यात डेल्टा प्लस delta plus variant या घातक व्हायरसने शिरकाव केला आहे. बीडमध्ये डेल्टा प्लसची लागण झालेला एक रुग्ण आढळल्याची माहिती खूद्द राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे rajesh tope यांनी दिली आहे. मराठवाड्यातील औरंगाबादनंतर बीडमध्ये हा रुग्ण आढळला आहे. बीड जिल्ह्यातून गेल्या एक महिन्यात पाच वेळा स्वॅब पाठवले असून आतापर्यंत ५०० नागरिकांची डेल्टा प्लसची तपासणी झाली आहे.

जिल्ह्यात कोरोना रुग्ण संख्येत देखील काहीशा प्रमाणात वाढ होत असताना दिसत आहे. गेल्या २४ तासात नव्याने २१६ रुग्णांची नोंद झाली असून जिल्ह्यात सध्या एक हजार ७२५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुरेश साबळे यांनी दिली.

दरम्यान अगोदर कोरोना नंतर म्युकर मायकोसिस आणि आता डेल्टा प्लसचा शिरकाव झाल्याने जिल्हावासीयांनी अधिक काळजी घेणं गरजेचं आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Winter Ladoo Recipe : ना साखर, ना पाक करण्याची कटकट! हिवाळ्यात फक्त १० मिनिटांत बनवा खजूर-ड्रायफ्रूट्सचे लाडू

Accident: खासदाराच्या ताफ्यातील वाहनाला भीषण अपघात, कार खड्ड्यात कोसळली; ५ जण गंभीर जखमी

Maharashtra News Live Update : MSF जवानांवरील वाढत्या हल्ल्यांची गंभीर दखल; हल्लेखोरांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांना निर्देश

Bisleri Water Quality : बिसलेरीच्या पाण्यामुळे कॅन्सरचा धोका? चाचणीत नमुने फेल; FSSAI आता थेट खटला चालवणार

Winter Foot Itching: थंडीच्या दिवसांत पायांच्या बोटांना खाज सुटतेय? लगेच करा हे 5 घरगुती उपाय, मिळेल आराम

SCROLL FOR NEXT