nagpur mumbai highway, accident,  saam tv
महाराष्ट्र

Accident News : नागपूर- मुंबई महामार्गावर भीषण अपघात; एक ठार, तीन जखमी

या घटनेचा तपास नांदगाव पेठ पोलीस करत आहेत.

साम न्यूज नेटवर्क

- अमर घटारे

अमरावती : मुंबई नागपूर महामार्गावर (mumbai nagpur highway) दाेन कंटनेरची समाेरा समाेर धडक हाेऊन झालेल्या भीषण अपघातात (accident) एक जण ठार तर तिघे गंभीर जखमी (injured) झाले आहेत. हा अपघात झाल्याचे समजताच पाेलीस (police) घटनास्थळी पाेहचले. दरम्यान या अपघातामधील मृताचे तसेच जखमींचे नाव अद्याप समजू शकलेले नाही. (mumbai nagpur accident latest news)

याबाबत पाेलीसांनी दिलेली माहिती अशी : अमरावती (amravati) जिल्ह्यातील नादगाव पेठ जवळ मुंबई नागपूर महामार्गावर हा भीषण अपघात झाला आहे. दोन कंटेनर समोरासमोर धड़कले. या अपघातात एकजण ठार झाला आहे. या अपघातामधील तीन जखमींना अमरावती येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

या अपघातामध्ये मृत्युमुखी पडलेले व जखमी झालेल्यांची ओळख अजून पटली नाही. स्थानिक नांदगाव पोलीस ठाणे अंतर्गत मृत्युमुखी पडलेली व्यक्ती कुठली आहे याचा तपास नांदगाव पेठ पोलीस करत आहेत.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

काँग्रेसनं विदर्भात भाकरी फिरवली! नव्या नेत्याकडे सोपवली प्रभारी जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी

Tiger Shroff: टायगर श्रॉफने विकला मुंबईतील आलिशान फ्लॅट; गोळीबाराच्या घटनेनंतर ६ दिवसांत घेतला मोठा निर्णय, किती रुपयांची झाली डील?

मुंबईमधील हायप्रोफाईल भागातील इमारतीला भीषण आग; जीव वाचवण्यासाठी रहिवाशांची पळापळ

माशांच्या वासाचं कारण देत कोळी महिलांना BEST बसमध्ये प्रवेश नाकारला; मुंबईतील संतापजनक प्रकार

भीमाशंकरच्या जंगलात 32 हजार झाडांची कत्तल; टोरंट पॉवरसाठी 600 एकरवरील झाडांवर कुऱ्हाड

SCROLL FOR NEXT