Accident Saam tv
महाराष्ट्र

नागझिरी फाट्यानजीक दुचाकींच्या अपघातात एक ठार, एक गंभीर जखमी

पाेलीस या अपघाताचा अधिक तपास करीत आहेत.

साम न्यूज नेटवर्क

- अमर घटारे

अमरावती : अमरावती (amravati) जिल्ह्यातील नागझिरी फाट्यानजीक झालेल्या अपघातात (accident) एक जण ठार तर दुसरा गंभीर जखमी (injured) झाला आहे. हा अपघात सोमवारी रात्रीच्या सुमारास झाला. (amravati accident latest marathi news)

या अपघाताबाबत मिळालेली माहिती अशी : नागझिरी फाट्यानजीक दोन दुचाकींची साेमवारी रात्री समोरासमोर धडक झाली. यामध्ये प्रशांत तडस (prashant tadas) यांचा मृत्यू झाला. या अपघातात प्रफुल्ल पटेल हे गंभीर जखमी झाले आहेत.

प्रफुल्ल पटेल यांच्यावर रुग्णलयात उपचार सुरू आहेत. पाेलीस या अपघाताचा अधिक तपास करीत आहेत.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: सातारा पोलिसांचा विश्वासू साथीदार ‘रिओ’ अनंतात; शासकीय इतमामात भावपूर्ण अंतिम निरोप

Chikoo Benefits: डायबिटीज असलेली व्यक्ती चिकू खाऊ शकते का? जाणून घ्या

Cyclone Arnab: चक्रीवादळ अर्नब येणार? 3 राज्यांत वर्षातील पहिल्या वादळाचा धोका, मुसळधार पावसाचा अलर्ट!

Knee Pain: मांडी घालून बसल्यावर उठताना नेहमी गुडघे दुखतात? दुर्लक्ष करू नका, असू शकते ‘या’ आजारांचे लक्षण

घराबाहेर पडताना खिशात ठेवा 'हा' १ पदार्थ, पाकीट कायम पैशांनी भरलेले राहील

SCROLL FOR NEXT