accident on samrudhi highway, buldhana news saam tv
महाराष्ट्र

समृद्धी महामार्गावरील अपघातात मेहकरचे व्यावसायिक ठार; दाेन गंभीर जखमी

या अपघातात कारचा चुराडा झाला.

संजय जाधव

बुलढाणा : समृद्धी महामार्ग (samruddhi highway) येथे वाहतुक सुरू होण्यापूर्वीच काही जण समृद्धी महामार्गावरून वाहन चालवित असल्याने अपघात होऊ लागले आहेत. रविवारी या महामार्गावर झालेल्या अपघातत (accident) एक जण ठार झाला तर दाेघे गंभीर जखमी (injured) झाले. (samrudhi highway accident marathi news)

मेहकर (mehkar) येथील काही व्यावसायिक औरंगाबाद (aurangabas) येथून समृद्धी महामार्गाने मेहकरकडे येताना अचानक मुसळधार पाऊस सुरू झाल्याने तांदुळवाडी शिवारात भरधाव कारवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने महामार्गावरील दुभाजकाच्या खड्ड्यात पलटून अपघात झाला.

,हा अपघात इतका भीषण होता की कारने तीन ते चार वेळा पलटी घेत खड्डयात अडकली. या अपघातात मेहकर येथील व्यावसायिक बळीराम खोकले हे जागीच ठार झाले. या अपघातात दोघे गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातात कारचा चुराडा झाला असून समृद्धी महामार्गाचे काम अजूनही सुरू असून यावरून वाहतूक सुरू कशी...? असा सवाल आता उपस्थित होत आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणानंतर ठाण्यात सर्वपक्षीय नेते एकवटले

Banana : केळी खाल्ल्यानंतर किती लिटर पाणी प्यावे? ९०% टक्के लोक करतात ही चूक, आताच घ्या जाणून

Petrol Price Hike : मोठी बातमी! पेट्रोल ५ रुपयांनी तर डिझेल ३ रुपयांनी महागले; 'या' पंपांवर वाढले दर

राजकारणात खळबळ! माजी मुख्यमंत्र्यांना जोरदार झटका; माजी आमदारासह महत्वाच्या ३ नेत्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

चारित्र्याच्या संशयावरून नराधम पतीची पत्नीला बेदम मारहाण; उपचारादरम्यान मृत्यू, दोन मुलांच्या डोक्यावरचं मायेचं छत्र हरपलं

SCROLL FOR NEXT